
कोल्हापूर/प्रतिनिधी :जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन
(जी पी ए) ची २०२०-२०२१ कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.या असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. उषा निंबाळकर यांची तर सचिवपदी डॉ. महादेव जोगदंडे यांची निवड करण्यात आली आहे.तर खजानिसपदी डॉ.वर्षा पाटील यांची निवड केली आहे.
इतर कार्यकारिणी: डॉ शिरीष पाटील (माजी अध्यक्ष)
डॉ. वीरेंद्र कानडीकर
डॉ. राजेश सातपुते
डॉ.अरुण धुमाळे
डॉ. रमेश जाधव
डॉ.शिवराज जितकर
डॉ.विनायक शिंदे
डॉ. राजेश कागले
डॉ. सचिन मुतालिक
डॉ. अजित कदम
डॉ.राजेश सोनवणे
डॉ.पूजा पाटील यांची निवड करण्यात आली आहे तर सल्लागार समितीमध्ये डॉ. शिवराज देसाई( चेअरमन) डॉ.शिवपुत्र हिरेमठ
डॉ. उद्यम व्होरा यांचा समावेश आहे आणि तज्ञ सल्लागार म्हणून डॉ.विलास महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष हे डॉ. विनोद घोटगे हे आहेत.
Leave a Reply