News

गोकुळ निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात; 2 मे रोजी मतदान

April 30, 2021 0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या निवडणूकीसाठी रविवारी 2 मे रोजी मतदान होणार आहे. २१ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात असून ३,६५० मतदार आहेत. येथे सत्ताधारी आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार […]

News

लसीकरण केंद्रावरील आरेरावी रोखण्यासाठी पोलीस कर्मचारी नियुक्ती करा : भाजपची मागणी 

April 30, 2021 0

कोल्हापूर :  कोल्हापूर महानगरपालिकेच्या फिरंगाई प्राथमिक आरोग्य केंद्रावर काल एका माजी नगरसेवकांने व त्याच्यासोबत काही लोकांनी केंद्रावरील महिला कर्मचाऱ्यास मारहाण केली. याविरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि संबंधीतांवर कडक कारवाई व्हावी यासाठी भाजपा […]

News

कोरोना योद्ध्यांचा सन्मान करा : आमदार चंद्रकांत जाधव

April 30, 2021 0

कोल्हापूर: कोरोनाच्या काळात वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका, पोलीस कर्मचारी अनेकांनी आपल्या जिवावर बेतुन कर्तव्य बजावले आहे. या सर्व कोरोना योद्धाचा सन्मान करावा असे आवाहन आमदार चंद्रकांत जाधव यांनी केले आहे. कोरोनाच्या महामारीत गेल्या […]

News

कोरोना लसीकरण केंद्र सकाळी सुरु करा : आम.चंद्रकांत जाधव

April 30, 2021 0

कोल्हापूर : कोरोना लसीकरण केंद्र सकाळी सात पासून सुरु करावे, लस किती उपलब्ध आहे याची माहिती केंद्रावर एक दिवस बोर्डवर जाहिर करावी अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. कादबंरी बलकवडे यांना दिल्या. […]

News

गोकुळ निवडणुकीत सत्तारूढ राजर्षि शाहू आघाडीला आवाडे गटाचा पाठिंबा

April 30, 2021 0

कोल्हापूर:गोकुळ दुध संघाचं काम अत्यंत व्यवस्थित आणि सुरळीत सुरू आहे. सहकार क्षेत्रातील एक आदर्श संस्था म्हणून गोकुळ दुध संघ देशभर नावाजला जातो. सत्तारूढ गटाचे नेते आमदार पी.एन.पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, ज्येष्ठ संचालक अरूण नरके […]

News

कागलमध्ये १००  बेडच्या अद्ययावत कोरोना हॉस्पिटलचे उद्घाटन

April 29, 2021 0

कागल:योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळेच कोरोनाची दुसरी लाट आली आणि सर्वत्र हाहाकार माजला आहे, अशी चिंता ग्रामविकास मंत्री व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. कागल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहातील १००  बेडच्या अद्ययावत […]

News

गोकुळमध्ये सत्ता द्या ; ८५ % परतावा देऊ

April 29, 2021 0

कोल्हापूर : गोकुळच्या सत्तारुढ गट दूध उत्पादकांना उत्पन्नातील ८२टक्के परतावा देत असल्याचे सांगत आहे. वास्‍तविक पाहता व्यवस्थापन खर्चात बचत करुन देशातील अनेक संघांनी ८५ ते ९२ टक्के इतका परतावा दिलेला आहे. या निवडणुकीत राजर्षी शाहू […]

News

गोकुळ निवडणूक ही शिष्टाचार विरुद्ध भ्रष्टाचार: धनंजय महाडिक

April 29, 2021 0

कोल्हापूर: गोकुळ’च्या कारभारावर विरोधकांनी कितीही टीका केली तरी आम्ही चांगला कारभार केला आहे. पारदर्शी कारभार, दूध उत्पादकांचा विश्वास आणि उत्तम व्यवस्थापन यामुळे गोकुळ दूध संघाच्या ४५०  कोटी रुपयांच्या ठेवी केल्या आहे. या ठेवींच्या जोरावरच आम्ही […]

News

रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी प्रशासनाकडे करा,जिल्हाधिकारी आ.चंद्रकांत जाधव यांच्या मागणीला यश

April 28, 2021 0

कोल्हापूर:रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्यासाठी डॉक्टरांनी रेडमेसिवीर इंजेक्शनची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडे न करता, प्रशासनाकडे करावी अशी सुचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिली होती. आमदार जाधव यांची सूचना मान्य करत रेडमेसिवीर इंजेक्शनची […]

News

वैद्यकिय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी महानगरपालीकेस ३६ लाखाचा निधी :आ.चंद्रकांत जाधव

April 28, 2021 0

कोल्हापूर:कोरोनाच्या प्रतिबंधात्मक वैद्यकिय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी आमदार चंद्रकांत जाधव साहेब यांनी आमदार निधीतून ३६ लाख रुपयांचा निधी कोल्हापूर महानगरपालिकेस दिला. निधीचे पत्र पालकमंत्री सतेज पाटील साहेब, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते जिल्हाधिकारी […]

1 2 3 8
error: Content is protected !!