
कोल्हापूर: पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अमानवी हिंसाचारास सुरुवात केली. भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या. व्यवसायिकांची लुटमार सुरू केली. पश्चिम बंगालमधील भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे. तृणमूल काँग्रेसच्या या हिंसाचाराच्या विरोधात भाजपा प्रदेशाध्यक्ष आम. चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली दादांच्या निवासस्थानी आज या हिंसाचाराचा निषेध व्यक्त केला.
Leave a Reply