
कागल:सबंध कोल्हापूर जिल्ह्यातील गोरगरीब उत्तम दूध उत्पादकांचे कल्याण आमच्या हातून होईल, या भावनेने सभासदांनी ही सत्ता आमच्या हाती दिली आहे. दूध संघाच्या कारभारात गर्व आणि सूडभावना असणार नाही, अशी ग्वाही ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत जनता, ठरावधारक सभासद आणि कार्यकर्त्यांनी आमच्यावर प्रचंड विश्वास दाखविला. हा विश्वास सार्थ करून दाखवू, अशी ग्वाहीही ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
Leave a Reply