
कोल्हापूर: आज जिल्हा ग्रामीण कार्यालय राष्ट्रवादी भवन , श्री शाहु मार्केटयार्ड ,कोल्हापुर येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील यांच्या संघटनाबांधणी करण्याच्या दृष्टिने केलेल्या सुचनेसअनुसरून जिल्ह्याचे नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी हसनसो मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व अल्पसंख्यक सेल जिल्हाध्यक्स यासिन मुजावर यांच्या हस्ते जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे , मदन कारंडे , माजी आम राजू आवळे सेवादल जिल्हाध्यक्ष मा बाळासाहेब देशमुख, कामगार सेल प्रदेश उपाध्यक्ष मुनीर शेख, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष अनिरूद्ध गाडवी, विधार्थी सेल जिल्हाध्यक्ष निहाल कलावंत, इचलकरंजी विधानसभाध्यक्ष नितीन जांभळे , सहकार सेल जिल्हाध्यक्ष शिरिष देसाई , यांच्यासह मान्यवर नेतेगण व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित कोल्हापुर जिल्हा अल्पसंख्यक सेल राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (ग्रामीण) कोल्हापुर ची जिल्हा कार्यकारिणी हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशास अनुसरून जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांच्या मान्यतेने जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली त्यानुसार *जिल्हाध्यक्ष मा ए वाय पाटील व अल्पसंख्यक सेल जिल्हाध्यक्ष यासिन मुजावर यांच्या हस्ते *निवड पञ प्रदान* सोहळा संपन्न झाला .स्वागत अरिफ तांबोळी यांनी केले प्रास्तविक यासिन मुजावर यांनी केले.मनोगत अरविंद बारदेस्कर, बाळासाहेब देशमुख, मदन कारंडे, राजु आवळे, अनिल साळोखे, मा ए वाय पाटील यांनी व्यक्त केले.अभार डाॅ प्रिस्टन डिसोझा यांनी मानले यावेळी अल्पसंख्यक सेलचे तालुकाध्यक्ष व पदाधिकारी, विधानसभाध्यक्ष व पदाधिकारी, नगरपालिका क्षेञ शहराध्यक्ष व पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply