
बाल दिनानिमित्त निलोफर मलिक यांची कू ॲपवर पोस्ट
सामाजिक कार्यकर्त्या आणि नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक यांनी आज 14 नोव्हेंबर बालदिनानिमित्त कु ॲपवर पोस्ट केली.आणि सर्व बालचमुंना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.पोस्ट शेअर करताना त्यांनी
प्रिय मुलांनो,
परीस्थिती बिकट आहे पण तरीही तुम्ही जिद्द सोडली नाही. पालक म्हणून आम्हाला रोज तुमचे संरक्षण करायचं आहे व तुम्हाला बाहेरच्या जगातील संकटांपासुन वाचवायचे आहे.तुमच्यातील बालकाला कधीही मोठं होऊ देऊ नका.बालदिनाच्या शुभेच्छा.असा संदेश ही दिला.
बालदिन, हा दिवस दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. नोव भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू याचा वाढदिवस साजरा केला जातो. जवाहरलाल नेहरूंना मुले प्रेमाने चाचा नेहरू म्हणायची. त्याच बरोबर मुलांवरही त्यांचे खूप प्रेम होते.याचे औचित्य साधून निलोफर मलिक यांनी कु ॲपवर ही पोस्ट शेअर केली आहे.
Leave a Reply