सतेज पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

 

कोल्हापूर: कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडी तर्फे पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज राज्याचे ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत, आरोग्य राज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील- यड्रावकर, आ. पी.एन. पाटील यांच्या उपस्थितीत दाखल केला.यावेळी महाराष्ट्रात विधान परिषदेही महाविकास आघाडीचाच विजय होणार असा विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!