
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची निवड, तर उपाध्यक्षपदी आमदार राजूबाबा आवळे यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे दोन्ही निवडी बिनविरोध करण्यात आल्या आहेत. नूतन संचालक मंडळाच्या विशेष बैठकीत आज ही निवड करण्यात आली.
यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, अमल महाडीक ,विजयसिंह माने, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर,भैय्या माने,निवेदिता माने, राजेंद्र पाटील- यड्रावकर ,पी.एन.पाटील यांच्यासह बँकेचे सर्व संचालक उपस्थित आहेत.
Leave a Reply