संयुक्त उत्तरेश्वर पेठ -शुक्रवार पेठेतील “शिवाई” ग्रुपच्या वतीने शिवगर्जना

 
कोल्हापूर:संयुक्त उत्तरेश्वर शुक्रवार पेठ “शिवाई ग्रुपच्या” वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या 392 व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवजन्म काळ झालेनंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज पालकमंत्री सतेज पाटील जिल्हाधिकारी राहुल रेखावार आयुक्त सौ कादंबरी बलकवडे भाजप प्रदेश प्रवक्ते माजी खासदार धनंजय महाडिक माजी महापौर आर के पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सौ यशश्री घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुले मुली यांनी शिवजन्मोत्सवानंतर शिवगर्जना सादर केली यावेळी उपस्थितांनी सदर छोट्या मावळ्यांचे कौतुक केले यावेळी माजी नगरसेवक रमेश पोवार गणी आजरेकर ईश्वर परमार किशोर घाटगे अनिल घाटगे रत्नदीप चोपडे सागर शिंदे यासह शहाजी तरुण मंडळ व शिवप्रेमी उत्तरेश्वर पेठ शुक्रवार पेठेतील महिला भगिनी उपस्थित होत्या.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!