News

केंद्र शासनाने राज्यपालांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करावी : शिवसैनिकांच्या संतप्त भावना

February 28, 2022 0

कोल्हापूर  : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. छत्रपती शिवरायांबद्दल भावना, संवेदना नसतील, तर त्याविषयी बोलताना नको त्या […]

News

बांधकाम कामगाराचं स्वप्न पूर्ण करण्यास कटिबद्ध: आम.ऋतुराज पाटील

February 27, 2022 0

कोल्हापूर:प्रत्येकाच्या घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या बांधकाम कामगारांचे स्वप्न पूर्ण करण्यास आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. ‘वहिनी मंच’ तर्फे आयोजित बांधकाम कामगाराना कार्ड व सुरक्षा साहित्य पेटी वाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. […]

News

सरकारने शब्द पाळला नाही म्हणूनच उपोषण : खा.संभाजीराजे छत्रपती

February 26, 2022 0

मुंबई / प्रतिनिधी:मराठा आरक्षण कधी मिळेल हे सांगता येत नाही. त्यासाठी वेळही लागू शकतो. पण आम्ही सात मागण्या केल्या होत्या. त्यापैकी एकही मागणी पूर्ण झाली नाही. १५ दिवसात या मागण्या मंजूर करतो म्हणून सरकारने सांगितलं […]

News

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली आंदोलनस्थळी राजू शेट्टी यांची भेट

February 25, 2022 0

कोल्हापूर :शेतीला दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी कोल्हापुरात गेल्या चार दिवसांपासून महावितरणच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांना ग्रामविकास मंत्री यांनी भेट दिली. मंत्री श्री. मुश्रीफ यांनी माजी खासदार श्री. शेट्टी […]

News

महाविकास आघाडीच्यावतीने ईडीच्या कारवाईचा निषेध

February 25, 2022 0

कोल्हापूर:महाविकास आघाडीच्या वतीने ईडीच्या कारवाईचा निषेध करत आज महाविकास आघाडीने कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी होत श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांनी निदर्शन केली. दडपशाहीच्या निषेधार्थ यावेळी मोदी सरकार, ईडीच्या विरोधात जोरदार […]

News

खा. संभाजीराजे यांच्या उपोषणाला राज्यभरातून वाढता पाठिंबा 

February 25, 2022 0

मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी येत्या २६ फेब्रुवारी पासून खासदार संभाजीराजे छत्रपती   आमरण उपोषणास बसणार आहे. या उपोषणास संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक ग्रामपंचायत, सामाजिक संघटना, तालीम संस्थाच्या पाठिंब्याची पत्रे प्राप्त होत आहेत. […]

News

नवाब मलिक यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा : भाजपाची जोरदार निदर्शने

February 25, 2022 0

कोल्हापूर : कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने १९९३ बॉम्बस्फोटातील सहभागी दाउद इब्राहीम सोबत केलेल्या मनी लाँडरिंग व दाउद इब्राहिमची बहिण हसीना पारकर कडून अल्पशा किंमती मध्ये जमीन विकत घेतल्या प्रकरणी अटक केली. राज्यातील कॅबिनेट […]

News

महालक्ष्मी मंदिर परिसरात अद्यावत स्वच्छतागृह प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ

February 25, 2022 0

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी बारा महिने भाविकांचा ओघ असतो. भाविक व पर्यटकांची सोय व्हावी यासाठी दिवगंत आमदार चंद्रकांत जाधव यांनी स्वतःच्या मालकीची जाधव इंडस्ट्रीज, महापालिका व रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मंदिर […]

News

शिक्षणाधिकाऱ्यांच्या बैठकीत संजय घोडावत शाळेच्या कानपिचक्या

February 25, 2022 0

कोल्हापूर:संजय घोडावत इंटरनॅशनल स्कुलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची मानसिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी पालकांनी ‘आप’कडे केल्या होत्या. यावर आम आदमी पार्टीच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडावा, अन्यथा आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला होता. […]

News

सराफ संघाकडून देवस्थान समितीला श्री अंबाबाईची ५१ किलो चांदीची मूर्ती

February 24, 2022 0

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्ती प्रदानप्रसंगी काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेत नागरिकांसह तालीम, मंडळे, संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी आज केले.कोल्हापूर सराफ व्यापारी संघाकडे अंदाजे ५१ […]

1 2 3 5
error: Content is protected !!