
कोल्हापूर/प्रतिनिधी :आषाढी एकादशी निमित्त राजारामपुरी सहावी गल्ली येथील श्री गणेश बाल मंदिर आणि एव्हरग्रीन इंग्लिश मिडयम स्कूलच्यावतीने वारकरी दिंडी चे अयोजन करण्यात आले होते. संत तुकाराम, विठ्ठल रखमाई, ज्ञानेश्वर, मुक्ताई यांच्या वेशभूषेतील छोटे बालचमु यामुळे वातावरण भक्तीमय झाले होते. यासाठी संस्थेच्या संचालिका सौ. संजिवनी पांचाळ व सर्व शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले.
Leave a Reply