कोल्हापूर:गेल्या कित्येक दिवसापासून सुरू असलेल्या ऊस दराचा तिढा आज मिटला आहे. यावर्षी म्हणजे २०१६-१७ साठी ‘FRP’ २३०० रुपये देण्याचे बैठकीत ठरवण्यात आले आहे.
तसेच प्रतिटन FRP पेक्षा १७५ रुपये जादा रक्कम मिळणार आहे. कारखानदार आणि शेतकरी संघटनेमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, गेल्या वर्षीही ‘FRP’ ची रक्कम २३०० रुपयेच होती. त्यामध्ये कोणत्याही प्रकारे वाढ करण्यात आलेली नाही.
Leave a Reply