
कोल्हापूर: सरसेनापती संताजी घोरपडे, बेलेवाडी कारखान्याचा सन २०१६-१७ गळीत हंगाम शुभारंभ माजी आमदार के.पी पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सोमवारी पार पडला.ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामास प्रारंभ करण्यात आला.हंगाम यशस्वी करण्यास ऊस उत्पादक,सभासद,बिगर सभासद यांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा चेअरमन नविद मुश्रीफ यांनी व्यक्त केली.यावेळी भैय्या माने,युवराज पाटील,गणपतराव फराकटे यांच्यासह संचालक,शेतकरी,कर्मचारी,ऊस तोडणी कंत्राटदार,सभासद आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply