
कोल्हापूर : कोल्हापुरातील जालनावाला स्पोर्ट्स ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटरच्या खेळाडूंनी तायक्वांदो ब्लॅकबेल्ट परीक्षेत सुयश संपादन केले.दक्षिण कोरिया येथील जागतिक तायक्वांदो हेड क्वार्टर्स म्हणजेच कुकीवॉन यांच्या मान्यतेने या परीक्षा घेण्यात आल्या.या तायक्वांदो ब्लॅक बेल्ट परीक्षेत
अक्षदा सावंत (फर्स्ट पूम दान ब्लॅक बेल्ट)
अभिषेक मोहिते (फर्स्ट दान ब्लॅक बेल्ट)
रविकीशोर कुमार वडलमणी (फर्स्ट दान ब्लॅक बेल्ट)
ऋषिकेश इटगी (सेकंड दान ब्लॅक बेल्ट)
यांनी यश संपादन केले. या सर्व खेळाडूंना जेएसटीएआरसी कोल्हापूरचे प्रशिक्षक अमोल भोसले यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.आणि प्रमुख प्रशिक्षक मास्टर निलेश जालनावाला यांचे प्रोत्साहन लाभले.
Leave a Reply