
लंडन : पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. तीन दिवसाच्या दौऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन मधील घराचा लोकार्पण सोहळा, दाऊद विरुद्ध कडक करवाई करावी यासाठी मोदी चर्चा करणार आहेत.१० वर्षानंतर भारताचे पंतप्रधान ब्रिटन दौऱ्यावर गेले आहेत.राणी एलिझाबेथ यांच्याशीही ते चर्चा करणार आहेत.
Leave a Reply