
कोल्हापूर : 1 डिसेंबर पासून टोल रद्द होणार असे पालकमंत्रीचंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही पालक मंत्र्यांनी या आधीच जाहिर केले होते पण टोल विरोधी कृती समितीने टोल रद्द करावा या मागणीसाठी 16 तारखेला तीव्र अंदोलनाचा ईशारा दिला होता. यासाठी आज कृती समिती बरोबर झालेल्या बैठकीत दादांनी कोल्हापुरातून टोल कायमचा हद्दपार होणार असे सांगितले.
Leave a Reply