कोल्हापूर : तुकाराम माळी ता लीम गणेश मंडळाच्या मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीस जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आरती करून प्रारंभ.
यावेळी महापौर सौ हसीना फरास,जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार,पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेतेमंडळी आणि गणेशभक्तांची उपस्थिती.
ढोलताशांच्या गजरात मिरवणूकीचे महाद्वाररोड कडे प्रस्थान..
Leave a Reply