
कोल्हापूरमध्ये प्रतिभानगर येथे फलॅटमध्ये एकट्या असलेल्या महिलेचा चाकुने गळा चिरुन खून केल्याची घटना घडली. पुजा रमेश महाडीक (वय ३८) असे महिलेचे नाव आहे.
फ्लॅट मधिल अल्पवयीन मुलाने गळा चिरून खून केला अस समजते. प्रतिभा नगर मधील परॅडाईज अपार्टमेंट मध्ये घटना घडली. संशयित पोलिसांच्या ताब्यात आहे.महिलेस आस्टर आधार हॉस्पिटल येथे नेण्यात आले पण दरम्यान तिचा मृत्यू झाला. कारण अद्याप समजू शकले नाही
Leave a Reply