
कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिका पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी कपिल पाटील याला पाचशे रुपयांची लाच घेताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आज रंगेहाथ पकडले. महापालिकेच्या गांधी मैदान येथील विभागीय कार्यालयात ही कारवाई गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने करण्यात आली.
Leave a Reply