
कोल्हापूर : यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस उपमहापौर सौ.शमा मुल्ला यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगरसेवक प्रविण केसरकर, नगरसेविका सौ.माधुरी लाड, सौ.शोभा कवाळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, संतोष जाधव, अजित आरडे, तानाजी येसादे, आदी उपस्थित होते
Leave a Reply