एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

 

कोल्हापूर :दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. जगभर फैलावलेल्या एड्स(AIDS-Acqired Immune Deficiency Syndrome) या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी, यासाठी हा दिवस पाळावा असे जागतिक राष्ट्रसंघाने(UNO-United Nations Organization) घोषित केले आहे.जागतिक एडस दिनी आयोजित प्रबोधन रँली आज काढण्यात आली आरोग्य उपसंचालक डाँ.आर.बी.मुगडेसह,सीएस डॉ .शिवाजी साठे, डॉ रामाजी आडकेकर,dto डाँ.हषेला वेदक,तसेच जिल्हा समन्वयक दीपा शिपूरकर.,जि.म.का.चे चेमाने,मंकरद चौधरी,बाजीराव चौगुले. तसेच या ऱँलीत सामाजिक संस्था विहान,चाय,वारांगणा सखी संघटना,तसेच महाविद्यालये , एनसीसी व एनएसएस चे विद्यार्थी व सीपीआर नर्सिंच्या विद्यार्थिनीनी सहभागी झाल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!