कदमवाडी-भोसलेवाडी परिसरातील विविध विकास कामाचा शुभारंभ

 

कोल्हापूर : शहारातील कदमवाडी-भोसलेवाडी परिसरातील आमदार निधीतील ८० लाख रूपयांच्या विविध विकास कामाच्या शुभारंभ आमची नेते, माजी मंत्री, आमदार सतेज पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला.कोल्हापूर शहारातील कदमवाडी-भोसलेवाडी कोल्हापूर येथील पॅसेज काँक्रीटींग व गटर्स करणे (10 लाख), कोल्हापूर शहारातील सर्किट हाऊस कोल्हापूर येथील पॅसेज काँक्रीटींग व गटर्स करणे (10 लाख), प्र.क्र.८ भोसलेवाडी- कदमवाडी येथील भोसले पार्क अंतर्गत गटर करणे. (दिपक भोसले घर ते मुल्ला घर डावी बाजू) (10 लाख), प्र.क्र.८ भोसलेवाडी – कदमवाडी येथील भोसले पार्क अंतर्गत रस्ते करणे. (दिपक भोसले घर ते मुल्ला घर (12.50 लाख), प्र.क्र.८ भोसलेवाडी- कदमवाडी येथील भोसलेवाडी व्यायामशाळा ते चव्हाण घर व कणसे चौक ९ इंची गटर करणे (12.50 लाख), प्र.क्र.८ भोसलेवाडी – कदमवाडी येथील शहापुरे घर ते गजराज मित्र मंडळ कडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे (12.50 लाख), प्र.क्र. ९ कदमवाडी-कपूर वसाहत येथे ठिकठिकाणी गटर करणे. (चौगुले घर ते किशोर शिंदे घर व दि ग्रेट तिरंगा मंडळ जवळ क्रॉस ड्रेन करणे) (10 लाख) असे ८० लाख रूपयांच्या विकासकामांचा शुभारंभ आज करण्यात आला.यावेळी माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, माजी महापौर भीमराव पोवार, भरत रसाळे, दिपक शेळके, अरविंद मेढे, विक्रमसिंह घाटगे, माजी नगरसेविका रेखा आवळे, मीनाताई शेजवळ, निलेश भोसले, अजित घुरके, अमोल शेंडगे, प्रमोद ऐवाळे, शिवाजीराव संकपाळ, संतोष कणसे, सत्यजित शेजवळ यांच्यासह महिला आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!