
कोल्हापूर/प्रतिनिधी: १३५०वर्षाहूनअधिकपरंपरालाभलेल्
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “मठाने आज पर्येंत आध्यात्मासोबातच कृषी, पारंपरिक शिक्षण, आरोग्य, महिलासबलीकरण, संस्कृतीरक्षण, गो-स्वर्धन, संशोधन आणि आपत्ती व्यस्थापन अशा अनेक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. याच शृंखलेत आता पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनेनुसार‘पर्यवरणरक्षणासा
सुमारे ६५०एकर इतक्या विशाल परिसरात उत्सवाची तयारी सुरू असून ही तयारी आता अंतिम टप्यात आली आहे. या उत्सवाला ३० ते ४० लाख लोक सहभागी होणार आहेत अशी शक्यता ग्रहित धरून शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून नियोजनासाठी सिद्धगिरी मठाला सर्वोतोपरी मदत करण्यात येत आहे व यापुढे हि मदत राहील.”
यावेळी बोलताना शिक्षणमंत्री मा.दिपकजी केसरकर म्हणाले, “या लोकोत्सवात प्रामुख्याने पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश या तत्वाचे मूळ स्वरूप, त्यात मानवाने केलेले अतिक्रमण व भविष्यात आपण पुनः ही तत्व मूळ स्वरूपात आणण्यासाठी करावयाची उपाययोजना यासाठी जागृतीचा जागर सात दिवस केला जाणार आहे. यासाठीप्रत्येक तत्वाच्या प्रदर्शनी (गॅलरी) उभारण्यात आलेल्या आहेत.भारतीय परंपरा आणि जीवन शैली यांचे जतन करत येणाऱ्यां पिढीला आपण सात्विक जीवन प्रदान करणे यासाठी विविध माध्यमांच्याद्वारे प्रदर्शनी (गॅलरी) सिद्धगिरी मठावर साकार होत आहेत. यात अनेक गोष्टी बारकाव्याने सादर केल्यामुळे या उत्सवाला भेट देणाऱ्या प्रत्येक घटका पर्यंत हा पर्यावरण रक्षणाचा संदेश अधिक प्रभावीपणे निश्चितच पोहचणार आहे तसेच भारताच्या परांपरीक ज्ञानाची व त्यासंबंधी विविध संशोधन कार्याची ओळख सहभागी लोकांना होणार आहे. समाजाभिमुख कार्य करणारा मठ म्हणून सिद्धगिरी मठाकडे आज पाहिले जाते.हा जागृतीचा संदेश समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी सिद्धगिरी मठच्या सोबत महाराष्ट्र शासनसक्रीय सहभागी राहील.”
या उत्सवा बद्दल सांगताना पुज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, “या उत्सवात पारंपरिकसेंद्रिय पद्धतीच्या शेतीचे रोल मॉडेल प्रत्यक्षात पाहता येणार आहे .देशी बियाणे, जैवीक खत , जैविककिड नियंत्रक प्रक्रिया समजून घेता येणार आहेत. त्यामुळेरासायनिक विषमुक्त अन्न-धान्याकडे टाकलेले ते एक समग्र पाऊल ठरेल. तसेचदेशात पहिल्यांदाच देशी प्रजातीच्या गाई ,म्हैशी, बकऱ्या, घोडे, गाढव , कुत्रे व मांजर यांचे अनोखे प्रदर्शन हि भरवण्यात येणार आहे. त्यामुळे देशी जातीच्याप्रजातींचे संगोपन व संवर्धनाची व्याप्ती वाढण्यास मदत होईल. या उत्सवात देश भरातील परंपारीक वैद्य सहभागी होणार असून लुप्त होणारी भारतीय चिकित्सा पद्धत टिकवण्यासाठी वैद्यांचे संमेलन होणार आहे. भारतीय चिकित्सा पद्धतीचा लाभ हि उत्सवासाठी येणाऱ्या लोकांना घेता येईल .या उत्सवात जगभरातील ५० देशातून नामवंत संशोधक, अभ्यासक आवर्जून या उत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत. तसेच अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्यासह ५०० विद्यापीठांचे कुलगुरू, देशभरातीलहजारो संत-महंत, विविध समाज सेवी संस्था सहभागी होणार आहेत. लाखो लोकांना जेवण, पाणी, आरोग्यविषयक सुविधा पुरवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेत विस्तृत परिसरात त्याचे नियोजन करण्यात आले आहे.”
Leave a Reply