
कोल्हापूर: कणेरी मठ श्री सिद्धगिरी क्षेत्रामुळे आणि पंचमहाभूत सुमंगल महोत्सव कोल्हापुरच्या पर्यटनास चालना मिळेल. देशातून लाखो लोक या महोत्सवाचा भाग होणार आहेत. यामुळेच कोल्हापूरच्या पर्यटना चालना मिळणार आहे. कोल्हापूरचा दैदीप्यमान वारसा काडसिद्धेश्वर स्वामीजी वाढवत आहेत असे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले.सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाच्या पहिला दिवस उत्साहात पार पडला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी सहभागी होऊन विविध विभाग पहिले. पंचमहाभूतांची महती सांगणारे अनेक कार्यक्रम हे पहिल्या दिवसाचे आकर्षण ठरले.
Leave a Reply