
“तरुणाईने कसं असावं तर पंचामहाभूतांसारखं असावं” असं म्हणत सुप्रसिद्ध अभिनेते आणि लोकप्रिय खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पंचतत्त्व आणि तरुणाई यांची सांगड घातली. सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी युवा वर्गाशी संवाद साधताना अमोल कोल्हे यांनी परखड विचार मांडले.
आजच्या तरुणाईने पृथ्वी सारखे समाजाला आधार देणार असावं. अग्नि सारखे ऊब देणार असावं. पाण्यासारखं प्रवाही असावं प्रवाही राहून समाजाला दिशा देण्याचे काम करावे. वायुसारखा समाजाचा श्वास बनावा प्राण बनावा आणि आकाशासारखे सर्वांना सामावून घ्यावे असं पंचमहाभूतांसारखं आजच्या तरुणाईने जीवन जगले पाहिजे.
Leave a Reply