नेक्सॉन ईव्हीचा ‘फास्टेस्ट के२के’ ड्राइव्हासाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये यशस्वी प्रवेश

 

मुंबई: टाटा मोटर्स या भारतातील अग्रगण्य ऑटोमोबाइल उत्पादक आणि भारतातील ईव्ही् क्रांतीमधील अग्रणी कंपनीने आज अभिमानाने घोषणा केली की, भारतातील सर्वात विश्व्सनीय व ड्रीव्ह न ईव्हील ‘नेक्सॉन ईव्ही’ने ईव्हीद्वारे ‘फास्टे्स्ट’ काश्मीर ते कन्याकुमारी ड्राइव्ह पूर्ण करत यशस्वीपणे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये प्रवेश केला आहे.
नेक्सॉन ईव्ही या भारतातील पहिल्यास क्रमांकाच्या इलेक्ट्रिक वेईकलने फक्त ९५ तास, ४६ मिनिटांमध्येस (४ दिवसांच्याा आत) ४००३ किमी अंतर पूर्ण केले, ज्यायमधून यशस्वी पणे मल्टी-सिटी ट्रिप्स करण्याची वेईकलची क्षमता सिद्ध झाली. तसेच भारतीय महामार्गांवर उपस्थित सुधारित विनाव्यत्यय पब्लिक चार्जिंग नेटवर्कमुळे ही नॉन-स्टॉप ड्राइव्ह यशस्वी झाली. संपूर्ण ट्रिपदरम्यान फास्ट चार्जिंगसाठी फक्त २१ थांब्यांमध्ये एकूण २८ तास वेळ लागलेल्या नेक्सॉ्न ईव्हीने एकूण ट्रिप पूर्ण करण्यामध्ये वेळेची बचत करण्यासोबत आयसी वेईकलच्यान तुलनेत खर्चामध्येदेखील लक्षणीय बचत केली आहे.
ड्राइव्हदरम्यान आव्हानात्मक प्रदेश व प्रखर वातावरणीय स्थितीमध्ये इतर कोणत्याही कारप्रमाणे ड्राइव्ह करण्या्त आलेल्यान नेक्सॉन ईव्हीने सुलभपणे ३०० किमीहून अधिक अंतराची सरासरी रिअल-वर्ल्ड रेंज दिली. कंपनीच्या स्वत:च्या लीडरशीप टीमने या सुरेख ड्राइव्हचा आनंद घेतला.
या उल्ले‍खनीय यशस्वी कामगिरीबाबत मत व्यक्त करत टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स लि. आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा म्हणाले, ‘‘नेक्सॉन ईव्ही्ने ईव्हीद्वारे फास्टेस्ट के२के ड्राइव्हसाठी इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये् प्रवेश करत आपल्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. या यशामधून उत्पादनाची व्यापक क्षमता आणि देशभरात उत्तम चार्जिंग पायाभूत सुविधा उपलब्धे असण्याची खात्री मिळते, ज्यााला टाटा पॉवरच्या देशभरातील उपस्थितीमधून अधिक चालना मिळाली आहे. ७५ किमी ते १०० किमी दरम्यान नियमित अंतरावर फास्ट चार्जिंग स्टेशन होते, जी भारतातील ईव्हीच इकोसिस्ट‍मसाठी उत्तम उपलब्धी आहे.
ही ड्राइव्हक आमच्या साठी विशेष राहिली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये ४००३ किमी अंतर प्रवास करत ईव्हीद्वारे सर्वात कमी कालावधीमध्ये‍ अंतर पार करण्यााचा रेकॉर्ड स्थापित केला. आमचे ग्राहक सतत वाढत असलेल्या चार्जिंग पायाभूत सुविधांव्यतिरिक्त नेक्सॉ‍न ईव्हीच्याप सुधारित रेंजसह लांबचा प्रवास आत्मविश्वा्साने करू शकतात हे दाखवून देण्याचा या ड्राइव्ह‍चा मनसुबा होता. मला विश्वास आहे की, ही के२के ड्राइव्ह् अधिकाधिक ग्राहकांना ईव्हींचा अवलंब करण्यायस आणि इलेक्ट्रिकमध्ये विकसित होण्यास प्रेरित करेल.’’
नेक्सॉकन ईव्हीाबाबत अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या डीलरशीपला कॉल करा किंवा https://nexonev.tatamotors.com येथे भेट द्या.
सर्व रेकॉर्डसची सविस्तर माहिती वेबसाइटवर पाहता येऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!