
कोल्हापूर/प्रतिनिधी : शनिवारी यशोधन कॉन्ट्रो लॅबचे सीईओ सुधीर हंजे यांचे युटिलाईजेशन ऑफ कन्ट्रक्शन अॅन्ड डिमोईलशिंग बेस्ट’ व डीप फेरी टेकचे संस्थापक चंदकुमार जाधव यांचे फेरो सिमेंट’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले या प्रदर्शनासाठी लोकांची मोठी गदीं होत आहे.जुन्या बांधकामातील साहीत्याचा पुर्नवापर केल्यास, बांधकामामध्ये बचत होत असल्याचे सुधीर इंजे यांनी सांगितले. बीआयएस ऑफ इंडियन स्टैंडर्डच्या अभ्यासानुसार ३५ टक्के जुन्या साहीत्याचा वापर केल्यास, बीस हजार स्क्वेअर फूटाच्या चांधकामामध्ये सात टक्के इतकी खर्चाची बचत होते तर एक किलो सिमेंटमधून कार्बन बाहेर पडत असल्याने त्यांनी सांगितले
५० ते ६० एमएमच्या भिंती, विटा, फरशी आदींचा वापर केल्यास बांधकाम खर्चामध्ये बचत होते. आपल्या स्वतःच्या बांधकामाचे उदाहरण नंदकुमार जाधव यांनी यावेळी दिले.क्रिडाई कोरलापूर तर्फे आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील दातना प्रदर्शन हे सहासैनिक दरबार लॉन्समध्ये सोमबार ११ अखेर सुरु आहे. या प्रदर्शनामध्ये बांधकामविषयाची माहिती एकाच छताखाली मिळत आहे कोल्हापूरसह परिसरातील ग्राहकांना नवनवीन बांधकाम प्रकल्प तंत्रज्ञान, साहित्य सेवा, अर्थसहाय्य योजना यांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. यामुळे गृहस्वप्न साकारण्याची संधी मिळणार आहे. दालन मध्ये एकूण १६० स्टॉल आहेत, त्यातील शंगरांहून अधिक स्टॉल क्रिडाई सदस्य बांधकाम व्यावसायिकांचे तर इतर स्टॉल बांधकाम साहित्य सेवा, आर्वांचे आह
क्रिडाईच्यावतीने सुरू असलेल्या बांधकाम व्यावसायिकांचे ‘दालन २०२४’ या प -दर्शनासाठी दिवसे-दिवस लोकांची गर्दी होऊ लागली आहे. शहर व उपनगरामधील विशेषतः बन बीमाके, टू बीपाके, रो बंगलो या प्रकल्पांगी माहीती घेण्यासाठी मोठी गदीं होत आहे. याव्यतीरिक्त बांधकाम इच्छुक असलेल्यांचा ओघही वाढत आहे. बांधकाम साहीत्य, फर्निचर, अर्थसहाय्य देणाऱ्या संस्था व बँका, बांधकाम संबधीत मशिनरी व तंत्रज्ञान, सिमेंट, उष्णातारोधक पत्रे, विटा बनवणारी यंत्रे, टाईल्स, प्लविंग, अत्याधुनिक लॉकींग, सीसी टीव्ही यंत्रणासह इत्तर विविध स्टॉलवर लोकांगी गर्दी झालेली दिसत आहे. कांहीनी पसंतीच्या फ्लॅटसाठी बुकींगणी तयारी सुरू केली आहे. या प्रदर्शनासाठी शहरांसह शेजारच्या जिल्हयासह ग्रामीण भागातील लोकांनी गर्दी होत आहे.
‘दालन च समारोप सोमवारी दुपारी चार वाजता महसूल आणि वनविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित प्रमुख हे उपस्थित राहणार आहत ‘यावर्षांचे १२ व दालन प्रर्शन यंदा संधी सर्वांसाठी हे ब्रीद घेऊन आयोजित कले आहे घराचे स्वप्न साकारण्याची मोठी संधी नागरिकांना मिळणार आहे त्याचा त्यांनी निश्चितपणे लाभ घ्यावा, असे आवाहन क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के पी खोत आणि दालनाचे अध्यक्ष चेतन बसा यांनी केले आहे यावळी महापालिकेचे सिटी इंजिनियर हर्भजित घाटगे, टीपीचे डेप्युटी डायरेक्टर धनंजय खोत व काल्हापूर क्रिडाई थे सदस्य उपस्थित होते.
Leave a Reply