एसएस मोबाईलमध्ये श्याओमीचा दिवाली विथ मी ऑफर

 

कोल्हापूर: भारतातील सुप्रसिद्ध टेकनॉलॉजी ब्रँड श्याओमी ने ब्रिन्ग होम मॅजिक या घोष वाक्याद्वारे दिवाली विथ मी सेल एसएस मोबाईलच्या संपूर्ण महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील 300 शाखांमध्ये जाहीर केला आहे. या प्रसंगी सजू रथनम ( नॅशनल सेल्स हेड श्याओमी),सिद्धार्थ शहा – (चेयरमन एस एस मोबाईल), तुषार जैन (वेस्ट इंडिया हेड श्याओमी), मोहमद इफ्तेकार (मार्केटिंग हेड श्याओमी ) आशिष राय ( सेल्स प्लॅनर श्याओमी ) नितीन जैन (सी इ ओ एस एस मोबाईल), चेतन दोशी (सी ओ ओ एस एस मोबाईल ) नितेश उतेकर (सेल्स मॅनेजर श्याओमी ) अमित पाटील ( बिझनेस हेड एस एस मोबाईल ) उपस्थित होते.

दिवाली विथ मी ऑफर्ससाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री कतरीना कैफ या ब्रँड अँबेसेडर असून या ऑफर अंतर्गत खास ग्राहकांसाठी अविश्वसनीय डिल्स, भरघोस डिस्काउंट, कॅशबॅक व लिमिटेड टाइम ऑफर्स असे भरपूर म्हणजे रु १००० कोटींची ऑफर्स मिळणार आहेत.
स्मार्टफोन व स्मार्ट टीव्ही खरेदीवर प्रत्येक मिनिटाला रेडमी 10000 mAh पॉवर बँक, रेडमी बड्स 5A जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. तसेच बंपर बक्षीस अंतर्गत 4 ह्युंदाई व्हेन्यू कार व 17 रॉयल इन्फिल्ड बाइक्स किंकण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. बेस्ट स्मार्टफोन डील श्याओमी सि व्ही 14 फोन चक्क रु 37999 मध्ये श्याओमी सिव्ही 14 पॉवरफुल स्नॅपड्रॅगॉन 8s Gen 3 प्रोसेसर, 6.55” एमोलेड डिस्प्ले व ट्रिपल कॅमेरा लायका लेन्स सह फक्त रु.37999 च्या इफेक्टिव्ह किमती मध्ये मिळणार आहे.
बेस्ट स्मार्टफोन डील रेडमी नोट 13 प्रो 5G चक्क रु.19999 मध्ये.
रेडमी नोट 13 प्रो 5G फोन 6.67” एमोलेड डिस्प्ले, 200 मेगा पिक्सेल कॅमेरा 67 वॅट फास्ट चार्जिंग सह फक्त रु.19999 च्या इफेक्टिव्ह किमतीमध्ये मिळणार आहे. तसेच रेडमी नोट 13 प्रो प्लस 5G फोन एमोलेड डिस्प्ले, 200 मेगा पिक्सेल कॅमेरा 120 वॅट फास्ट चार्जिंग चक्क स्पेशल किंमत रु 24999 च्या इफेक्टिव्ह किमती मध्ये मिळणार आहे.
बेस्ट 5G फोन चक्क रु 12499 च्या इफेक्टिव्ह किमती मध्ये.
दिवाली विथ मी सेल अंतर्गत रेडमी 13 5G फोन 6.79” डिस्प्ले सह 108 मेगा पिक्सेल कॅमेरा आणि 33 वॉट चार्जिंग सह चक्क रु. 12499 च्या इफेक्टिव्ह किमती मध्ये खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. बेस्ट QLED स्मार्ट तव फक्त रु.29999 च्या इफेक्टिव्ह किमती मध्ये या ऑफर मध्ये श्याओमी 43″ X प्रो QLED टीव्ही चक्क रु 29999 च्या इफेक्टिव्ह किमती मध्ये मिळणार आहे.
स्मार्ट होम डिव्हायसेस वर 70% पर्यंत डिस्काउंट या ऑफरअंतर्गत श्याओमी स्मार्ट डिव्हाइसेसवर 70% पर्यंत डिस्काउंट, रेडमी वॉच 5 ऍक्टिव्ह रु 2599 व रेडमी बड्स 5 सि रु 1599 मध्ये मिळणार आहे.
सर्व नामवंत कंपनीचे EMI, बँक कॅशबॅकची सुविधा, सोबत श्याओमी चा दिवाली विथ मी चे ऑफर्स व भरपूर बक्षिसे यांचा फायदा घेऊन दसरा व दिवाळी उत्साहाने साजरा करा असे आवाहन एसएस मोबाईल व श्याओमीकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!