जयश्री चंद्रकांत जाधव फाउंडेशनच्या वतीने रंगला झिम्मा फुगडीचा खेळ; स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर: झिम्मा-फुगडीने धरलेले रिंगण अन् फु बाई फुऽऽ चा घुमणारा आवाज अशा उत्साही वातावरणात आणि नटूनथटून, विविध आभूषणांनी सजून, नऊवारी साडीत आलेल्या महिला व मुली झिम्मा-फुगडी, काटवटकणा, उखाणे, छुई-फुई, घागर घुमवणे, सूप नाचवणे अशा विविध […]