हिंदुस्तान पेट्रोलियमचे मुख्य व्यवस्थापक सीएच श्रीनिवास यांची कोरगावकर पेट्रोल पंपास सदिच्छा भेट
कोल्हापूर/प्रतिनिधी : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी २०२२ या सालातही पेट्रोल, पाॅवर पेट्रोल, डिझेल आणि ऑइल विक्रीमध्ये उच्चांकी विक्रीचे सातत्य ठेवल्याबद्दल हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड वेस्ट झोनचे चीफ जनरल मॅनेजर श्री. सीएच श्रीनिवास यांनी सदिच्छा भेट दिली. पेट्रोल […]