News

गर्भधारणेपूर्वी महिलांनी योग्य खबरदारी घेतली तर नवजात शिशूंमधील जन्मजात मेंदूशी संबंधीत आजार टाळता येतात:डॉ.प्रकाश संघवी

September 27, 2022 0

कोल्हापूर:(रवी कुलकर्णी)गर्भधारणेपूर्वी महिलांनी योग्य खबरदारी घेतली तर नवजात शिशूंमध्ये जन्मजात मेंदूशी संबंधीत आजार टाळता येतात, असे प्रतिपादन प्रख्यात बालरोगतज्ञ डॉ. प्रकाश संघवी यांनी केले. श्रीनगर (जम्मू काश्मिर) मध्ये आयोजित परिसंवादात ते बोलत होते.जागतिक आरोग्य संघटनेच्या […]

News

महिला स्वयंरोजगारातुन स्वयंपूर्ण होण्यासाठी फाउंडेशन कटिबद्ध :आमदार जयश्री जाधव

September 26, 2022 0

कोल्हापूर : महिलांना स्वयंरोजगारातुन स्वाभिमानाकडे नेण्यासाठी जयश्री चंद्रकांत ( आण्णा) जाधव फाउंडेशन कटिबद्ध आहे असे मत आमदार जयश्री जाधव यांनी व्यक्त केले. महिलांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी फाउंडेशन योग्य व्यासपीठ ठरेल असा विश्वास आमदार […]

News

मोफत रिक्षा सेवेचा महिला व जेष्ठ भाविकांनी लाभ घ्यावा:राजेश क्षीरसागर

September 26, 2022 0

कोल्हापूर : साडे तीन शक्तीपिठा पैकी एक असलेल्या आई अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव काळात राज्यभरासह देशातून लाखो भाविक दर्शनाकरिता येतात. नवरात्रोत्सव काळात करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी शासन खर्चातून मोफत रिक्षा वाहतुकीची सेवा देण्यात येणार […]

Entertainment

दोन्ही भूमिका आव्हानात्मक :डॉ.अमोल कोल्हे विजयादशमीला येतोय ‘शिवप्रताप गरुडझेप’

September 25, 2022 0

कोल्हापूर: शिवप्रताप गरुडझेप या शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटका या घटनेवर आधारित चित्रपट येत्या विजयादशमी रोजी प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने कोल्हापुरात डॉ.अमोल कोल्हे यांनी पत्रकारांची संवाद साधला. ते म्हणाले ‘शिवाजी महाराज त्यानंतर संभाजी महाराज आणि पुन्हा […]

News

गोकुळमार्फत लंम्पी त्वचा रोगावरील लसीकरणबाबत संघाच्या पशुसंवर्धन विभागाची आढावा बैठक

September 24, 2022 0

कोल्‍हापूरःकोल्‍हापूर जिल्‍हा स‍हकारी दूध उत्‍पादक संघ लि.,कोल्‍हापूर (गोकुळ) शनिवारी  संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे लंम्पीस्कीनच्या उपचार व लसीकरण बाबत संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील व संचालक यांनी पशुसंवर्धन विभागाची आढावा मिटिंग घेतली.यावेळी मार्गदर्शन करताना चेअरमन विश्वास पाटील म्हणाले कि […]

News

जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतली खासदार धनंजय महाडिक यांची सदिच्छा भेट

September 24, 2022 0

कोल्हापूर : जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री नामदार दीपक केसरकर यांनी आज खासदार धनंजय महाडिक यांची सदिच्छा भेट घेतली. पालकमंत्री म्हणून नाव जाहीर झाले, त्यावेळी नामदार केसरकर कोल्हापुरात होते. पूर्व नियोजित कार्यक्रम झाल्यानंतर, नामदार केसरकर थेट खासदार […]

News

आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने मंजुळा जाधव सन्मानित

September 24, 2022 0

कोल्हापूर : शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका मंजुळा जाधव यांना इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनतर्फे (इम्सा) आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कोल्हापुरात झालेल्या कार्यक्रमात शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते व शिवाजी […]

News

शाहूपुरी बॉईज क्रीडा सांस्कृतिक व सामाजिक मंडळाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य नवरात्र उत्सव होणार साजरा

September 24, 2022 0

शाहूपुरी बॉईज क्रीडा सांस्कृतिक व सामाजिक मंडळाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य नवरात्र उत्सव होणार साजरा कोल्हापूर /प्रतिनिधी: साडेतीन शक्तीपीठातील एक शक्तीपीठ म्हणून करवीर काशी म्हणजेच कोल्हापूरची श्री करवीर निवासिनी आई अंबाबाई साऱ्या देशात प्रसिद्ध आहे. […]

News

नवरात्रोत्सव काळात भाविकांना मुलभूत सोयी सुविधा पुरवा :राजेश क्षीरसागर

September 22, 2022 0

कोल्हापूर : गत चार ते पाच वर्षामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमार्फत विविध विकासकामे सुरु आहेत. परंतु, सदर कामे मुदतीत पूर्ण होत नाहीत त्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. ऐन नवरात्रोत्सव काळात लाखो भाविक श्री अंबाबाईच्या दर्शनाला […]

News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संभाजी राजे छत्रपती यांची भेट

September 22, 2022 0

दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजी राजे छत्रपती यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मराठा उमेदवारांच्या नियुक्त्यांसाठी नुकताच शासनाने जीआर काढल्याबद्दल मुख्यमंत्री यांचे त्यांनी अभिनंदन केले, व उर्वरित उमेदवारांच्या नियुक्ती करिता समन्वय साधण्यासाठी […]

1 13 14 15 16 17 420
error: Content is protected !!