जीव माझा गुंतला कामगार दिन विशेष सप्ताह १ मे ते ५ मे आपल्या कलर्स मराठीवर
मुंबई : संपूर्ण कोल्हापूरातील रिक्षाचालक ज्या गोष्टीची वाट बघत आहेत ती लवकरच पार पडणार आहे आणि ती म्हणजे रिक्षा युनियनच्या अध्यक्ष पदाची निवडणूक. अर्थातच इतर कर्मचार्यांच्या मते ती या निवडणुकीस उभी रहाण्यास पात्र आहे, आणि […]