Entertainment

कोल्हापूरकरांच्या मनोरंजनासाठी कोल्हापुरात सुपर स्टार सर्कस

May 15, 2022 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी शहरात १ मे पासून  सुपर स्टार सर्कस सुरू होत आहे. सोमवारपासून रोज दुपारी एक, चार आणि सात वाजता असे तीन खेळ होतील. नागाळा पार्कात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एस्तेर पॅटर्न हायस्कूलच्या मैदानावर पुढील ४० […]

Commercial

कंपनीकडून सर्व रिटेल ‘दालमिया सिमेंट्स’ ब्रँड्सवर ग्राहक प्रस्ताव लॉन्च

May 12, 2022 0

दालमिया सिमेंट (भारत) लिमिटेड (डीसीबीएल), ही दालमिया भारत लिमिटेडची भारतीय सिमेंट उद्योगातील अग्रेसर मुख्य उपकंपनी असून त्यांनी त्यांच्या सर्व ‘दालमिया सिमेंट’ ब्रँडसवर ग्राहक प्रस्ताव लॉन्च केले आहेत. महाराष्ट्रातील 2.9 दशलक्ष टन सिमेंट निर्मिती प्रकल्पाचे पुनरुज्जीवन, आधुनिकीकरण, विस्ताराकरिता रु 929 कोटींची […]

News

२० मे रोजी प्रदर्शित होणार ‘विजयी भव’

May 12, 2022 0

आजवर राजकारण आणि खेळावर आधारलेले बरेच सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. काहींमध्ये केवळ खेळ होता, तर काहींमध्ये फक्त राजकारण… आता मात्र एक असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, ज्यात राजकारण आणि खेळ यांची अचूक सांगड घालण्यात […]

Information

आद्य शंकाराचार्य जयंती उत्सवास सुरवात ;सहा दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

May 11, 2022 0

कोल्हापूर: येथील शंकराचार्य पीठामध्ये आद्य शंकराचार्यांच्या जयंती उत्सवास मोठ्या उत्साहात आज सुरवात झाली.प.प. श्री विद्यानृसिंह भारती स्वामींच्या उपस्थितीत सकाळी सात वाजता राजेश्वर शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली ऋग्वेद दशग्रंथाचा देवतांना अभिषेक, वेदशास्त्र संपन्न सौरभ कुलकर्णी यांचे दशोपनिषद […]

News

आमदार जयश्री जाधव यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

May 11, 2022 0

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी आज महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष मा. नरहरी झिरवळ यांच्याकडून विधानसभा सदस्यत्वाची शपथ ग्रहण केली. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे […]

News

कोल्हापूर भुलतज्ञ संघटनेतर्फे आयोजित ‘वॉकेथँलॉन’ जीवन संजीवनी जनजागृती उपक्रम

May 11, 2022 0

कोल्हापूर: महाराष्ट्र भूलतज्ञ संघटनेशी संलग्न संघटना कोल्हापूर भुलतज्ञ संघटनेतर्फे आयोजित ‘वॉकेथँलॉन’ हा जीवन संजीवनी जनजागृती उपक्रम रंकाळा चौपाटी येथे नुकताच घेण्यात आला.या कार्यक्रमचा शुभारंभ संस्थेच्या नूतन अध्यक्षा डॉ.रश्मी चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. शिवाजी जाधव व मानद […]

News

हज फाउंडेशनच्या वतीने यात्रेकरूंना गुरुवारपासून तीन दिवस हज यात्रेतील विधींचे प्रशिक्षण

May 11, 2022 0

कोल्हापूर – कोरोनाच्या तब्बल दोनवर्षाच्या संक्रमण काळातून अवघे जग आता सावरत आहे.अशातच दोन वर्षे सौदी अरेबिया मधील सरकार ने बंद केलेली हज यात्रा यंदा मात्र वयाच्या 65 वर्षापर्यंतच्या व्यक्तींच्यासाठी काही नियमांच्या अधीन राहून खुली केली […]

News

राजरामपुरी येथील पार्किंग आणि होणारी वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील: सतेज पाटील

May 10, 2022 0

कोल्हापूर: राजारामपुरी परिसरातील पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील व्यापारी, नागरिक, पोलीस प्रशासन, महानगरपालिका प्रशासन यांच्या समवेत सविस्तर बैठक घेतली.छत्रपती राजाराम महाराज यांनी वसवलेली राजारामपुरी हि कोल्हापूर शहराच्या अर्थकारणाचे मोठे केंद्र असून काळाच्या ओघामध्ये […]

News

कोल्हापूरात पहिलेच इनडोअर स्टेडियमकरिता १० कोटी रूपयांचा निधी मंजूर:पालकमंत्री ना.सतेज पाटील

May 9, 2022 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील “महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांचा विकास” या योजनेअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात पहिलेच उभारण्यात येणाऱ्या इनडोअर स्टेडियमकरिता १० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार […]

News

राजाराम बंधारा पर्यायी पुलाच्या भुसंपादनात जमिनधारकांची समजूत काढू : राजेश क्षीरसागर

May 9, 2022 0

कोल्हापूर: दर वर्षीच्या पूरस्थितीत शहराला जोडणारा राजाराम बंधारा रस्ता पाण्याखाली जातो. यामुळे आसपासच्या 20 ते 25 गावांचा संपर्क तूटला जातो. सदर रस्ता बंद झाल्याने पूर स्थितीत सुमारे दोन महिने हा रस्ता वाहतूकीस बंद होत असल्याने […]

1 28 29 30 31 32 420
error: Content is protected !!