इंग्लिश मीडियम स्कूल असो.च्या १ जानेवारीपासून क्रीडा स्पर्धा; जिल्ह्यातील २०० शाळांचा सहभाग
कोल्हापूर/प्रतिनिधी:इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन (इम्सा ) ही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी कार्यरत असणारी संस्था चालक, प्राचार्य, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांची संघटना असून या संघटनेमार्फत जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या […]