Information

युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी वडीलांविषयी व्यक्त केल्या भावना……

January 7, 2023 0

आदरणीय बाबा – “महाराज” श्री शाहु छत्रपती महाराजांचा आज ७५ वा वाढदिवस संपन्न होत आहे. मला आदर्शवत आणि खऱ्या अर्थाने माझे मार्गदर्शक असलेल्या बाबांच्या विषयी माझ्या भावना या ठिकाणी व्यक्त करत आहे. छत्रपती घराण्याची थोर […]

News

कुंभार समाजावर अन्याय होवू देणार नाही :राजेश क्षीरसागर

January 6, 2023 0

कोल्हापूर : कुंभार समाजाचा संपूर्ण व्यवसाय, माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसवर अवलंबून आहे. परंतु, केंद्रीय प्रदूषण मंडळाची मूर्ती विसर्जनावर नवी गाईड लाईन नुसार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या बंदीमुळे कुंभार समाजाचे […]

News

केंद्रीय सहकार मंत्रालय संयुक्त समितीच्या बैठकीत खा.धनंजय महाडिक यांनी मांडल्या महत्वाच्या सूचना

January 6, 2023 0

दिल्ली: संपूर्ण देशातील सहकार क्षेत्रासाठी विशेष मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. नामदार अमित शहा यांच्याकडे केंद्रीय सहकार मंत्रालयाचा कार्यभार आहे. बहुराज्य सहकारी संस्थांसाठी लागू असलेल्या कायद्यात काही सुधारणा करणे आता आवश्यक आहे. त्यासाठी लोकसभा आणि […]

News

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त बेमुदत निकाली कुस्त्यांचे जंगी मल्लयुद्ध

January 2, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर शहर व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कुस्ती क्षेत्रातील अनमोल योगदानामुळे संपूर्ण देशात कुस्ती पंढरी म्हणून सन्मान असणाऱ्या कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य […]

News

कोल्हापूरची अमृता बीग बॉस मराठीच्या टॉप फाईव्हमध्ये, विजेती बनवण्यासाठी कोल्हापूरकरांच्या मतांची गरज

January 2, 2023 0

कोल्हापूर: कोल्हापूरची सुकन्या आणि विविध वाहिन्यांवरील नाटकांमध्ये उल्लेखनीय भुमिका करणार्‍या अमृता धोंगडे ही सध्या बीग बॉस मराठी या रिऍलिटी शोची प्रमुख स्पर्धक आहे. कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेली ही स्पर्धा अंतिम टप्प्यात असून, त्यामध्ये टॉप […]

News

नीट आणि जेईईचे परिपूर्ण प्रशिक्षण देणाऱ्या आयआयबी संस्थेची कोल्हापुरात शाखा सुरू

January 2, 2023 0

कोल्हापूर /प्रतिनिधी : बारावीनंतर मेडिकल आणि इंजीनियरिंगला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून दरवर्षी हजारो विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षेला म्हणजे नीट आणि जेईई या परीक्षेला बसतात. मात्र त्यासाठी परिपूर्ण प्रशिक्षण देणारी संस्था […]

News

म्हैस दूध वाढीसाठी संघाच्या कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची: अध्यक्ष विश्वास पाटील

January 2, 2023 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी : दूध उत्पादक संघ गोकुळ च्या वतीने म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमा अंतर्गत करवीर तालुक्यातील संघाचे अधिकारी, कर्मचारी यांची मिटिंग संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व संचालकसो यांच्या उपस्थित घेण्यात आली.यावेळी मार्गदर्शन करताना संघाचे […]

News

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाची नुतन कार्यकारिणी जाहीर

December 27, 2022 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५७ वे अधिवेशन कोल्हापुरामध्ये संपन्न झाले.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी परिषदेची शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीची पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. या कार्यकारणीमध्ये प्रदेश अध्यक्ष प्रा. […]

News

सतेज कृषी प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी लोकांचा प्रचंड प्रतिसाद ;१० कोटी रुपयांची उलाढाल

December 26, 2022 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी डॉ. डी .वाय .पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर आणि कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे यांच्या संयुक्त सहकार्याने २३ ते २६ डिसेंबर या कालावधीत तपोवन, कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या सतेज कृषी प्रदर्शनाचा […]

News

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलानात बाळासाहेबांची शिवसेना हजारोंच्या संख्येने सामील होणार

December 25, 2022 0

कोल्हापूर : सीमावादाची पहिली प्रतिक्रिया नेहमीच कोल्हापुरातून उमटली असून, सीमा वासीयांच्या पाठीशी कोल्हापूरचे शिवसैनिक नेहमीच उभे राहिले आहेत. सीमाबांधवांच्या वतीने उद्या दि.२६ डिसेंबर रोजी होणाऱ्या आंदोलनात बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद सीमाबांधवांच्या पाठीशी उभी दिसेल, अशी ग्वाही […]

1 3 4 5 6 7 420
error: Content is protected !!