News

मंदिरासभोवती व्यापाराला परवानगी द्या: भाजपची मागणी

October 8, 2021 0

कोल्हापूर: गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्र राज्याच्या जुलमी आणि अधर्मी ठाकरे सरकारने राज्यातील सर्व धार्मिक स्थळांना कुलुपात बंद करुन ठेवले होते. या अन्याया विरोधात भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली […]

Information

महाराष्ट्रातील खासगी विद्यापीठांतील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी शेवटची संधी

October 6, 2021 0

पुणे: ‘पेरा इंडिया’(प्रीमिनन्ट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन), या महाराष्ट्रातील खासगी विद्यापीठांच्या संघटनेच्या माध्यमातून विद्यापीठांतील इंजिनिअरिंग, बायोइंजिनिअरिंग, मरिन इंजिनिअरिंग, डिझाइन, फाईन आर्टस्, फुड टेक्नॉलॉजी, फार्मसी, व्यवस्थापन, शिक्षण, आर्किटेक्चर, लॉ आणि अग्री इंजिनिअरिंग या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या […]

Information

‘अरुण नरके फौंडेशन’ने विकसित केली ‘इंटरनेटविना ई-लर्निंग प्रणाली’,घरबसल्या एमपीएससी-बँकिगची तयारी

October 6, 2021 0

कोल्हापूर: ररराज्यातील प्रमुख आणि नामवंत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रात अरुण नरके फौंडेशनचे नाव घेतले जाते. या प्रशिक्षण केंद्रातून सामान्य शेतकरी कुटुंबातील, शहरी व ग्रामीण भागातील ५००० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचे आपले ध्येय साकारले […]

News

‘गोकुळ’ दूध संघ कर्मचारी पत संस्‍था ऑनलाईन संभा संपन्‍न

October 1, 2021 0

कोल्‍हापूरः ‘गोकुळ सलग्‍न’ कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संघ कर्मचारी सहकारी पत संस्‍था मर्या.,कोल्‍हापूर या संस्‍थेची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शासनाने घालून दिलेल्‍या नियमानूसार ऑनलाईन पध्‍दतीने दिनांक २६/०९/२०२१ इ.रोजी संस्‍थेच्‍या कार्यालयात चेअरमन प्रकाश आसुर्लेकर यांच्‍या […]

News

‘गोकुळला’ सर्वंतोपरी सहकार्य करू:उद्योग मंत्री सुभाष देसाई

October 1, 2021 0

कोल्हापूर :  कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाचे चेअरमन मा.श्री.विश्वास पाटील व संचालक मंडळाने आज महाराष्‍ट्र राज्‍याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्‍थानी भेट घेतली. यावेळी ग्रामविकास व कामगार मंत्री मान. हसन मुश्रीफसो, गृह, गृहनिर्माण, परिवहन, व कोल्‍हापूर […]

News

भागिरथी महिला संस्थेच्या वतीने राधानगरी तालुक्यात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

October 1, 2021 0

कोल्हापूर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांसाठी २१७ नाविन्यपूर्ण योजना सुरु केल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे जीवनमान निश्‍चितपणे उंचावले आहे. सर्वसामान्यांपर्यंत या योजना पोचवण्यासाठी तसेच महिला आणि मुलींच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी भागीरथी महिला संस्थेच्यावतीने ठिकठिकाणी मोफत आरोग्य […]

News

वीज बिलाची वसुली समंजसपणे करा: आ.चंद्रकांत जाधव

October 1, 2021 0

कोल्हापूर : कोरोनाच्या महामारीमुळे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक आर्थिक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीमध्ये वीज वितरण कंपनीने सहकार्याची भूमिका घेत, समंजसपणाने वीज बिलाची वसुली करावी ; मात्र थकबाकीदार वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडीत करू नये […]

News

किरीट सोमय्या यांचे आरोप बिनबुडाचे व तथ्यहीन : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर

September 28, 2021 0

कोल्हापूर:भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत ग्रामविकास विभागातील पंधराशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत केलेले आरोप बिनबुडाचे व तथ्यहीन आहेत, असे प्रत्युत्तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. मुंबईतून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात मंत्री […]

News

मंत्री हसन मुश्रीफ यांचेकडून किरीट सोमय्या यांच्यावर शंभर कोटीचा दावा दाखल

September 28, 2021 0

कोल्हापूर ‘ग्रमविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. कोल्हापुरातील जिल्हा सत्र न्यायालयात मंत्री श्री मुश्रीफ यांच्यावतीने ज्येष्ठ वकील व कायदेतज्ञ ॲड. प्रशांत चिटणीस […]

News

सहकार क्षेत्रातील सर्वाधिक नफा मिळवणारी युथ डेव्हलपमेंट बँक ही महाराष्ट्रातील पहिलीच बँक : चेतन नरके यांची माहिती

September 26, 2021 0

कोल्हापूर: युथ डेव्हलपमेंट या बँकेवरील निर्बंध मार्च 2020 अखेर उठवले. यानंतर या बँकेला तब्बल मार्च 2021 अखेर 6.35 कोटीचा नफा झाला आहे. रिझर्व बँकेने निर्बंध पूर्णपणे उठवल्यानंतर यशस्वीरित्या कामकाज करणारी आणि 5.45% नफा मिळवून विक्रम […]

1 55 56 57 58 59 417
error: Content is protected !!