Education

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडेच पसंतीक्रमांक १ चे उमेदवार

October 18, 2026 0

कोल्हापूर : शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्राचा बुलंद आवाज विधान परिषदेत पोहोचविण्यासाठी भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांना पसंतीक्रमांक १ चे उमेदवार असल्याचे चित्र दिसून येत आहे.महाराष्ट्राच्या शैक्षणिक जडणघडणीत साळुंखे कुटुंबीयांचे योगदान […]

News

आ. सतेज पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

October 18, 2026 0

कोल्हापूर: गोकुळ पंचवार्षिक निवडणूकसाठी आज आमदार सतेज पाटील यांनी गगनबावडा येथे मतदानाचा हक्क बजावला. गोकुळ टिकवण्यासाठी आणि सरदार पटेल मिल्क फेडरेशनच्या माध्यमातून पुन्हा आलेले मल्टीस्टेटचे संकट दूर करण्यासाठी शिट्टी या चिन्हावर शिक्का मारून सर्व उमेदवारांना […]

Education

सोलापुरात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात; शिक्षक संघटना आणि शिक्षक नेत्यांचा भक्कम पाठिंबा

October 18, 2026 0

  सोलापूर : पुणे विभाग शिक्षक विधान परिषद मतदारसंघातील भाजपा-महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र श्री. कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचाराने सोलापूर शहरात वेग घेतला असून विविध शिक्षक संघटना, शिक्षक नेते आणि शिक्षण क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांकडून त्यांना पाठिंबा व्यक्त […]

Education

शिक्षकांच्या आरोग्याची सुरक्षितता आणि महिला कर्मचाऱ्यांच्या सन्मानाला प्राधान्य; शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा संकल्प

October 18, 2026 0

कोल्हापूर : शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता तसेच महिला शिक्षिका व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक समस्यांचा संवेदनशीलतेने विचार करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचा संकल्प भाजप-महायुतीचे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार […]

Education

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांना पसंतीक्रमांक १ चे मत देऊन विजयी करा: सुजय विखे पाटील

October 17, 2026 0

कोल्हापूर : शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्राचा बुलंद आवाज विधान परिषदेत पोहोचविण्यासाठी भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांना पसंतीक्रमांक १ चे मत देऊन बहुमताने विजयी करा, असे आवाहन मा. सुजय विखे पाटील […]

Education

सोलापुरात कौस्तुभ गावडे यांची प्रचारात आघाडी

October 17, 2026 0

सोलापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी सोलापूर जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्था, शाळा आणि शैक्षणिक संकुलांना भेटी देत शिक्षकांशी संवाद साधला. या दौऱ्यात शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, शैक्षणिक […]

Education

पात्र शाळा व वाढीव तुकड्यांना वेळेत अनुदान मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार; शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे

October 17, 2026 0

कोल्हापूर : महाराष्ट्रातील अनुदानास पात्र शाळा आणि वाढीव तुकड्यांना वेळेत अनुदान मिळावे, तसेच सध्या २०%, ४०%, ६०% आणि ८०% अनुदानावर असलेल्या पात्र शाळांना एकरकमी १००% पूर्ण अनुदान मिळावे, यासाठी शासनदरबारी ठोस पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही […]

Education

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारसभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 16, 2026 0

सोलापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांनी सोलापूर जिल्ह्यात प्रचाराला गती दिली आहे. माळशिरस येथे आयोजित भाजपा-महायुतीच्या प्रचारसभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सभेच्या माध्यमातून कौस्तुभ गावडे यांनी शिक्षक, […]

News

पवित्र पोर्टलद्वारे नियमित शिक्षक भरतीसाठी कटिबद्ध; रिक्त पदांची १०० टक्के भरती करण्यासाठी पाठपुरावा करणार : कौस्तुभ गावडे

October 16, 2026 0

पुणे : राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक, नियमित आणि वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र, भरती प्रक्रियेतील विलंबामुळे शाळांमध्ये शिक्षकांची पदे दीर्घकाळ रिक्त राहत असून, त्याचा […]

Information

विकासकामांच्या शिदोरीवर महायुतीचा विजय निश्चित

October 16, 2026 0

कोल्हापूर: केंद्र आणि राज्य सरकारने समाजातील प्रत्येक घटकासाठी केलेल्या विकासकामांच्या शिदोरीवर दोन्ही जागांवर महायुतीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास सर्व मान्यवरांनी व्यक्त केला .आज भाजपा कोल्हापूर जिल्हा कार्यालयात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रचार मेळावा उत्साहात […]

1 2 3 4 … 74
error: Content is protected !!