Information

करवीर पीठातर्फे हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

May 11, 2025 0

कोल्हापूर : तत्त्वज्ञानाला उजाळा देण्याचा जयंतीतून प्रयत्न केला जातो. त्यामुळेच आद्य शंकराचार्यांची जयंती उत्सव केला जातो, असे मत स्वामी विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी व्यक्त केले.श्रीमद जगद्गुरू आद्य शंकराचार्यांच्या २५३३ व्या जयंती उत्सवा निमित्ताने पीठामध्ये आठवडाभर […]

News

इलेट्रिक बस डेपो आणि चार्जिंग स्टेशनच्या कामाचा खा. धनंजय महाडिक यांच्याकडून आढावा, १५ ऑगस्टला होणार शुभारंभ

May 10, 2025 0

कोल्हापूर: खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाने पीएमई बस सेवा योजनेअंतर्गत कोल्हापूरसाठी शंभर बसेस मंजूर केल्या आहेत. तसेच बस डेपो नूतनीकरणासाठी १२ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सध्या बुध्दगार्डनमध्ये ई बसेसचे चार्जिंग […]

News

कोल्हापूर उद्यम को-ऑप सोसायटीच्या अध्यक्षपदी माजी आमदार जयश्री जाधव यांची निवड

May 10, 2025 0

कोल्हापूर : कोल्हापूर उद्यम को-ऑप सोसायटीच्या अध्यक्षपदी माजी आमदार श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव तर उपाध्यक्षपदी सुधाकर बापूसो सुतार यांची बिनविरोध निवड झाली.कोल्हापूर उद्यम सोसायटी ही महाराष्ट्रातील नावाजलेली सहकारी औद्योगिक संस्था आहे. या संस्थेच्या सन २०२५-२०३० […]

Commercial

अदानी समूह पारंपरिक डिझेल ट्रकच्या जागी वापरणार पर्यावरणपूरक हायड्रोजन सेल ट्रक

May 10, 2025 0

रायपूर : अदानी समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या अदानी एंटरप्रायझेसने भारतातील पहिला हायड्रोजन फ्युएल सेल ट्रक सुरू केला आहे, ज्याचा उद्देश अधिक स्वच्छ वाहतुकीला प्रोत्साहन देणे आहे. हे हायड्रोजनवर चालणारे ट्रक्स कंपनीच्या लॉजिस्टिक्समधील पारंपरिक डिझेल ट्रकची […]

News

डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सर्वसाधारण विजेतेपद

May 7, 2025 0

कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आयोजित आंतर महाविद्यालय क्रीडा स्पर्धेत 98 गुण संपादन करत फिजिओथेरपी कॉलेजने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील व कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा […]

Entertainment

पायवाटाची सावली’ २३ मे ला होणार प्रदर्शित

May 7, 2025 0

कोल्हापूर: लेखकाचा खडतर प्रवास पायवाटाची सावली या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच मान्यवरांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मुंबईत संपन्न झाला. या चित्रपटाचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक मुन्नावर शमिम भगत, बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध संगीतकार […]

News

आद्य शंकराचार्य जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व पुरस्कार वितरण

May 7, 2025 0

कोल्हापूर : येथील श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य पीठ करवीर पीठाचा जयंती उत्सव येत्या सात ते बारा मे या कालावधीत रोजी आयोजित केल्याची माहिती विद्यानृसिंह भारती यांनी दिली.या संदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले, श्रीमद जगद्गुरू आद्य […]

News

शाश्वत दुग्ध व्यवसायासाठी नवनिर्मित तंत्रज्ञान आत्मसात करा :अरुण डोंगळे

May 3, 2025 0

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व कंपाऊंड लाइव्हस्टॉक फीड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया, मुंबई (क्लाफ्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शाश्वत दुग्ध व्यवसाय व नवनिर्मित तंत्रज्ञान’ या विषयावरील एक दिवशीय परिसंवाद […]

News

जगद्गुरु रामानंदाचार्य श्रीस्वामी नरेंद्र महाराज भक्तांचा गुणगौरव सोहळा संपन्न

May 3, 2025 0

कोल्हापूर : अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्र महाराज भक्तांचा १ मे रोजी दिवशी गौरव कार्याचा नि:स्वार्थ सेवेचा गुणगौरव सोहळा पार पडला. जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्र महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून, तसेच […]

Information

शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलाची दिशा बुधवारी ठरणार

May 3, 2025 0

कोल्हापूर : नागपूर -गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली असून या राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या बुधवारी सायंकाळी ६ वाजता राज्यभरातील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शक्तीपीठबाधित […]

1 51 52 53 54 55 67
error: Content is protected !!