No Picture
News

ऑक्सिजन उत्क्रांती प्रक्रियेसाठी डी.वाय.पाटील विद्यापीठाला पेटंट

July 11, 2023 0

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय संशोधन केंद्राने शाश्वत ऊर्जा विकासाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. विद्यापीठाला ऑक्सिजन उत्क्रांती प्रक्रियेसाठी भारत सरकारकडून पेटंट जाहीर करण्यात आले. विद्यापीठाला मिळालेले हे 23 वे पेटंट आहे.डी […]

News

गावोगावी वैरण बँक स्थापन होणे काळाची गरज : चेअरमन अरुण डोंगळे

July 8, 2023 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या कोल्हापूर (गोकुळ )च्या ताराबाई पार्क कार्यालय येथे शिंदेवाडी तालुका कागल येथिल स्थापन झालेल्या कोल्हापूर वैरण उत्पादन कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र  गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते संस्थेस देण्यात […]

News

अधिवेशनात लक्ष वेधलेल्या प्रश्नांवर शासन सकारात्मक :आम.जयश्री जाधव

July 8, 2023 0

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील विविध प्रश्न, समस्याबाबत आमदार जयश्री जाधव यांनी २o२३ मधील पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी, तारांकित प्रश्न, औचित्याचे मुद्दे, शासकीय ठराव या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले होते. आमदार जाधव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर […]

News

सदाबहार गीतांनी रंगला ‘डॉक्टर्स डे’ चा संगीत सोहळा ; कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या शतकपूर्तीनिमित्त आयोजन

July 8, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: देशातील प्रसिद्ध चिकित्सक आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री भारतरत्न डॉ बिधान चंद्र रॉय यांची जयंती व स्मृती दिनानिमित्त एक जुलै हा दिवस ‘डॉक्टर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनने हा दिवस सांगीतिक कार्यक्रम […]

News

ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीसाठी तात्काळ जागा उपलब्ध करुन द्या : राजेश क्षीरसागर

July 7, 2023 0

कोल्हापूर : ख्रिश्चन समाजाला दफनभूमीसाठी जागा मिळावी, अशी अनेक वर्षांची ख्रिश्चन समाज आणि संघटनांची मागणी आहे. याकरिता आंदोलनेही झाली. ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीसाठी ब्रम्हपुरी येथील जागा आरक्षित करण्यात आली होती परंतु सदर ठिकाणी अडचणी निर्माण होत […]

News

डेंग्यू रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा : आ.ऋतुराज पाटील

July 5, 2023 0

कोल्हापूर: शहरातील डेंग्यू साथीच्या पार्श्वभूमीवर आमदार ऋतुराज पाटील यांनी आज महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. डेंग्यू रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना आमदार पाटील यांनी दिल्या. त्यानुसार १६ पथके तयार करून सर्व प्रभागात धूर फवारणी, […]

News

५ किलोची कॅन्सरची गाठ काढली :डी.वाय.हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया

July 4, 2023 0

कोल्हापूर: जन्मजात शारीरिक व्यंग असलेल्या व त्यामुळे अपंगत्व आलेल्या अब्दुललाट येथील ३८ वर्षीय रुग्णाच्या पाठीवरील सुमारे ५ किलोची कॅन्सरची गाठ काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया डॉ डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. डॉ. वैभव मुधाळे व त्यांच्या […]

News

विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले त्वरीत उपलब्ध करुन द्या: आ.ऋतुराज पाटील

June 27, 2023 0

कोल्हापूर: जिल्ह्यातील विविध अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज सादर केलेले आहेत. पण दाखले वेळेत उपलब्ध होत नसल्याने प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. याचा पालक आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप होत आहे. दाखले वेळेत मिळाले नाहीत […]

No Picture
News

डी.वाय.पाटील इंजिनिअरींगच्या १०० हुन अधिक विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड

June 27, 2023 0

कोल्हापूर:येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नोलॉजी महाविद्यालयाच्या सिव्हील विभागाच्या १०० हुन अधिक विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये निवड झाली आहे. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ३ लाखापासून ७ लाखापर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळाले […]

Commercial

दुर्मिळ आजार असलेल्या 70 वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार

June 22, 2023 0

वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर ही काळजी आणि नावीन्यपूर्ण परंपरा असलेली एक आघाडीची आरोग्य सेवा प्रदाता आहे ज्यामुळे हे हॉस्पिटल मध्य भारतातील रूग्णांसाठी वरदान ठरले आहे. गंभीर रूग्ण हाताळणारे वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर, मध्ये आता एक स्वतंत्र कॅन्सर […]

1 60 61 62 63 64 85
error: Content is protected !!