Education

पशुवैद्यकीय शिक्षणाचा केंद्रबिंदू पशुपालकांचे कल्याण असावा : पंकजा मुंडे

September 4, 2026 0

कोल्हापूर:  श्री सिद्धगिरी मठ, कणेरी येथे श्री सिद्धगिरी पशुवैद्यकीय विज्ञान महाविद्यालयाचे लोकार्पण मा. ना. पंकजाताई प्रज्ञा गोपीनाथ मुंडे, मंत्री, पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल, महाराष्ट्र शासन यांच्या शुभहस्ते करण्यात आला तसेच पशुपालक मेळावा आयोजित करण्यात […]

Information

यंदा शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी : ५ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रंगणार दहीहंडीचा थरार

September 3, 2026 0

कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर साहेब यांच्या माध्यामातुन कोल्हापूरच्या विकासाचा नवा अध्याय लिहिला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार वहिनी यांच्या […]

News

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवणार; मंगेश चिवटे

September 2, 2026 0

कोल्हापूर : पुणे शिक्षक विधान परिषद निवडणुकीत पुणे आणि कोल्हापूर करिता वैद्यकीय दूत अशी ओळख असणारे मंगेश चिवटे यांनी आपली उमेदवारी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली. शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्याची ग्वाही त्यांनी […]

Education

डी.वाय.पाटील अभियांत्रिकीला क्यूएस आय- गेज गोल्ड मानांकन

September 1, 2026 0

कोल्हापूर :शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, नवोपक्रम आणि संस्थात्मक विकासाच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला क्यूएस आय- गेज गोल्ड हे प्रतिष्ठेचे मानांकन मिळाले आहे. या मानांकनामुळे […]

No Picture
Information

सिद्धगिरीच्या पशुवैद्यक महाविद्यालयाचा लोकार्पण सोहळा पंकजा मुंडे यांच्या हस्ते येत्या गुरुवारी

September 1, 2026 0

कोल्हापूर: श्री सिद्धगिरी मठ संस्थान तर्फे स्थापन करण्यात आलेल्या खाजगी पशुवैद्यक महाविद्यालयाच्या उद्घाटनाचा लोकार्पण सोहळा आणि भव्य पशुपालक मेळावा येत्या गुरुवारी दिनांक 3 सप्टेंबर रोजी कणेरी मठ परिसरात आयोजित करण्यात आला आहे. ह्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन, […]

Information

‘गुजरीचा गोविंदा’ च्या ४० व्या वर्षानिमित्त लाखाचे भव्य पारितोषिक अन् आकर्षक कार्यक्रमांची मेजवानी

August 31, 2026 0

कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्रीकृष्णाच्या बाललीलांमधील गोपाळकाला आणि दहीहंडीची परंपरा ही केवळ मनोरंजनाची बाब नसून, त्यामागे भक्ती, सामूहिकता, श्रमप्रतिष्ठा, एकजूट आणि ‘एकासाठी सर्व, सर्वांसाठी एक’ या भावनेचा आध्यात्मिक संदेश दडलेला आहे. याच भक्तीभावनेला आधुनिकतेची जोड देत […]

News

५ सप्टेंबरला रंगणार युवाशक्ती दहीहंडीचा थरार ; प्रथम क्रमांक विजेत्या संघाला ३ लाख रूपयांचे बक्षीस

August 31, 2026 0

कोल्हापूर: कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात, धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपच्यावतीने दहीहंडीचा थरार आणि जल्लोष रंगणार आहे. यावर्षी शनिवार ५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेला प्रारंभ होईल. पश्‍चिम-दक्षिण महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि गाजलेल्या युवाशक्तीच्या […]

Education

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना १८५ हून अधिक जॉब ऑफर्स

August 30, 2026 0

कोल्हापूर:डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कसबा बावडा येथील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांना विविध नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून १८५ हून अधिक जॉब ऑफर्स प्राप्त झाल्या आहेत. हेवलेट-पॅकार्ड (एच पी ) […]

News

नरेंद्र मोदी विचार मंचच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी पूनमताई तोडकर

August 30, 2026 0

कोल्हापूर : नरेंद्र मोदी विचार मंचच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी पूनमताई तोडकर यांची निवड करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करण्याचा निर्धार पूनमताई […]

Education

भारतीय कंपनी सचिव संस्था (ICSI) चा निकाल जाहिर

August 26, 2026 0

कोल्हापूर: प्रोफेशनल प्रोग्राम आणि एक्झिक्युटिव्हसाठी कंपनी सेक्रेटरी जून २०२६ सत्र साठीचे परीक्षांचे निकाल, आज २५ ऑगस्ट २०२६ रोजी घोषित करण्यात आले आहेत. सर्व संबंधितांच्या माहितीसाठी दिल्ली आणि देशभरातील संस्थेच्या सर्व प्रादेशिक आणि अध्याय कार्यालयांना जाहिर […]

1 … 6 7 8 9 10 … 74
error: Content is protected !!