नवी, स्मार्ट आणि रोमांचक बी-एसयूव्ही रेनॉ कायगर भारतात
कोल्हापूर : उत्पादनांसाठीचे प्रबळ धोरण आणि उत्पादनांमध्ये आमूलाग्रनवप्रवर्तन घडवण्यासाठीची वचनबद्धता याचा भाग म्हणून, रेनॉ इंडिया हे रेनॉ कायगर या नव्याउत्पादनाला बाजारपेठेत आणून त्याच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांची श्रेणी आणि विभागांचे विस्तारीकरण करतील. या कारच्या माध्यमातून या क्षेत्रातील सर्व खेळच पालटून जातील. […]