News

कोल्हापूर शहरातील रस्ते दर्जेदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर

November 4, 2025 1

कोल्हापूर:महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून आज कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठ परिसर कैलास गडची स्वारी अंतर्गत विलास पाटील घर ते गजानन पोतदार घर रस्ता डांबरी करणे कामाचा शुभारंभ […]

News

नव्या तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांचा विकास साधण्याचा ‘गोकुळ’चा निर्धार : नविद मुश्रीफ

October 31, 2025 1

पुणे : दुग्ध व्यवसाय आणि प्रक्रिया उद्योग क्षेत्रासाठी देशातील सर्वात मोठा मेळावा ठरलेला  “फीड्‌स टेक आणि डेअरी इंडस्ट्री एक्स्पो २०२५” चिंचवड, पुणे येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्रात मोठ्या उत्साहात सुरू झाला. तीन दिवस चालणाऱ्या या […]

News

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ.ए.के.गुप्ता

October 30, 2025 1

कोल्हापूर: डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे नवे कुलगुरू म्हणून डॉ. ए. के. गुप्ता यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी केली. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील […]

News

राठोड ज्वेलरीचे शिरोली येथे अत्याधुनिक आणि भव्य दागिने उत्पादन केंद्राचे उद्घाटन 

October 26, 2025 1

कोल्हापूर : गुजरीच्या गल्लीत एका छोट्याशा दुकानातून सुरू झालेला प्रवास आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला असून राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींग प्रा. लि., या नामांकित दागिन्यांच्या कंपनीने आपल्या अत्याधुनिक दागिन्यांच्या निर्मिती युनिटचे भव्य उद्घाटन शिरोली केले.राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींग […]

News

पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

October 25, 2025 1

कोल्हापूर: डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी वाय पाटील (दादासाहेब) यांचा 90 वा वाढदिवस बुधवारी कौटुंबिक वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील निवासस्थानी कुटुंबीयांनी […]

News

गोकुळचे चीज, गुलाबजामून तसेच महालक्ष्मी प्रेग्नन्सी रेशन पशुखाद्य बाजारात 

October 17, 2025 1

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) संघाच्या वतीने पारंपरिक वसुबारस पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमात राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील, आमदार […]

News

गोकुळ परिवाराकडून पूरग्रस्त भागासाठी ३१ लाख रुपयांची मदत

October 15, 2025 1

मुंबई :गोकुळ दूध संघाची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळ संघ केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे, तर समाजाभिमुख दृष्टिकोनातूनही आघाडीवर आहे, असेही ते म्हणाले.कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ […]

News

डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा

October 14, 2025 1

कोल्हापूर:डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ आयोजित आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत मुलांच्या गटात डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट तर मुलींच्या गटात डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरपी संघाने अजिंक्यपद पटकावले. कसबा बावडा येथील अभिमत विद्यापीठाच्या हॉलमधील अत्याधुनिक मॅटवर […]

News

क्रीडा, आरोग्य आणि संस्कारांचा संगम ; राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा सिद्धगिरीत भव्य समारोप

October 14, 2025 1

कोल्हापूर : दोन दिवस चाललेल्या राज्यस्तरीय आंतर विभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धा 2025 चा समारोप समारंभ दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी काडसिद्धेश्वर हायस्कूल,कणेरी येथे अत्यंत दिमाखात पार पडला.या समारोप समारंभास परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी, महाराष्ट्र […]

News

अचानक मध्यरात्री आमदार क्षीरसागर यांच्याकडून रस्त्याच्या कामाची पाहणी

October 13, 2025 1

कोल्हापूर  : कोल्हापुरातील रस्त्यांवरून गेले काही दिवस नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. निधी मंजूर करण्याचे काम लोकप्रतिनिधींचे पण.. रस्ते सुस्थितीत ठेवण्याचे काम महापालिका अधिकारी आणि ठेकेदारांचे.. असे असताना पालकमंत्री, आमदार, खासदार शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर […]

1 9 10 11 12 13 164
error: Content is protected !!