आमदार चंद्रकांत जाधव यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
कोल्हापूर: आमदार चंद्रकांत जाधव साहेब यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी आज साजरा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करता गोरगरिबांना मदत करा असे आवाहन आमदार जाधव यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत, वाढदिवसानिमित्त शहरातील पाच […]