डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकतर्फे उद्योजकता विकास मार्गदर्शन
कोल्हापूर: कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या वतीने अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता विकास मार्गदर्शन उपक्रम झाला. कोल्हापूर आय. टी. असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील, स्मॅकचे संचालक उद्योजक संजय भगत, क्रिडाईचे संचालक बांधकाम व्यवसायिक आदित्य […]