News

महिला दिनाच्या निमित्ताने महिला पत्रकारांचा सन्मान : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा उपक्रम

March 10, 2025 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी : स्त्री पुरुष समानता घरातूनच सुरु व्हायला हवी. प्रसंगी स्वतःकडे दुर्लक्ष करत कुटुंबाला प्राधान्य देणारी, प्रत्येकाची काळजी घेत कुटुंबाच्या हितासाठी सदैव राबणारी स्त्री ही सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. […]

News

जागतिक महिला दिनानिमित्तानं रामदेव बाबा यांनी विषद केली मातृशक्ती आणि स्त्रीशक्तीची महती

March 8, 2025 0

कोल्हापूर: स्त्रीला केवळ देहरूपात पाहू नये, तर स्त्री म्हणजे शौर्य, वीरता, प्रेम, वात्सल्य आणि ममता यांचा सुरेख संगम आहे. त्यामुळं सर्वांनी स्त्रीयांचा आदर आणि सन्मान करावा, असं आवाहन योग ऋषी रामदेव बाबा यांनी केलं. कोल्हापुरातील […]

News

लाडक्या बहिणी आता सावत्र का झाल्या? दूध उत्पादकांचे प्रलंबित अनुदान देण्याबाबत सरकारनं कोणती कार्यवाही केली? आ.सतेज पाटील 

March 5, 2025 0

कोल्हापूर: लाडकी बहीण योजनेच्या निकषाची जबाबदारी पहिल्यापासून जिल्हाधिकाऱ्यांवर होती तर आता पात्र महिलांना अपात्र करुन त्यांची फसवणूक का केली जात आहे ? निवडणुकांआधीच्या लाडक्या बहिणी आता सावत्र का झाल्या ? असा सवाल काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते […]

News

जलमापक यंत्राची शेतकऱ्यांवर सक्ती नको : आ. सतेज पाटील

March 4, 2025 0

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना जलमापक यंत्र बसवण्याचा सक्तीचा आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने दिला आहे. हा निर्णय अन्यायकारक असून हा आदेश रद्द करण्याची मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत केली. त्याबाबत […]

News

विन्सच्या सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन; सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ.संतोष प्रभू यांची माहिती

March 4, 2025 0

कोल्हापूर / प्रतिनिधी: गेली ६५ वर्षे वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर असणारे आणि अखंडितपणे रुग्णसेवा देणारे विन्स हॉस्पिटल आता अधिक सुसज्ज आणि विस्तारित मल्टीस्पेशालिटी सुविधांसह तयार आहे. या नव्या सुसज्ज इमारतीचे उद्घाटन सोहळा येत्या गुरुवारी, ६ मार्च […]

News

विश्वास पाटील (आबाजी) अमृतमहोत्सवी गौरव समितीमार्फत ‘आबाजीश्री’ स्पर्धेचे आयोजन

March 3, 2025 0

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व श्री विश्वास पाटील (आबाजी) अमृतमहोत्सवी गौरव समितीच्यावतीने गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक श्री विश्वास नारायण पाटील (आबाजी) यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्य गोकुळ दूध […]

News

आमदार सतेज पाटील यांची काँग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी फेरनिवड

March 1, 2025 0

कोल्हापूर :माजी गृहराज्यमंत्री व विधान परिषद सदस्य आमदार सतेज पाटील यांची काँग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी फेरनिवड करण्यात आली.अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनीही नियुक्ती […]

News

स्वामी रामदेव महाराज ८ मार्च रोजी कोल्हापूरात

March 1, 2025 0

कोल्हापूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय महिला दिनी शनिवार दिनांक ८ मार्च २०२५ रोजी महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्रातील माता भगिनींसाठी राज्यस्तरीय महासंमेलनाचे आयोजन गांधी मैदान येथे करण्यात आले आहे […]

No Picture
News

डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटलमध्ये  अत्याधुनिक बालरोग विभागाचा शुभारंभ

February 28, 2025 0

कोल्हापूर: डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त अशा ‘चाईल्ड फ्रेंडली’ प्रशस्त बालरोग विभागाचा शुभारंभ करण्यात आला. १०० बेडच्या या अत्याधुनिक बालरोग विभागाचे उद्घाटन विश्वस्त सौ. वैजयंती संजय पाटील आणि अॅडव्हायझर सौ. […]

News

पी.डी.धुंदरे सहकारातील अभ्यासू व्यक्तिमत्व : अरुण डोंगळे

February 27, 2025 0

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाच्या (गोकुळ) वतीने संघाचे माजी संचालक .पी.डी.धुंदरे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने गोकुळच्या वतीने शाल फेटा व महालक्ष्मीची मूर्ती देऊन सत्कार संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व जेष्ठ संचालक विश्वास […]

1 21 22 23 24 25 164
error: Content is protected !!