News

कोल्हापूरात संभाजीराजे गटाचा भव्य मेळावा : संभाजीराजेंनी लोकसभा लढविण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह

January 18, 2024 0

कोल्हापूर :  येथे छत्रपती संभाजीराजे यांच्या गटाचा भव्य मेळावा पार पडला. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या मेळाव्यात संभाजीराजे यांच्या येत्या ११ फेब्रुवारी रोजी येणाऱ्या वाढदिवसाच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. यासाठी वाढदिवसानिमित्त खासबाग मैदान येथे ‘स्वराज्य […]

News

डी.वाय.पाटील कुटुंबीय जपताहेत शाहू महाराजांचा दातृत्वाचा  वारसा: डॉ. डी. टी. शिर्के  १३६ विद्यार्थ्यांना ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरीट स्कॉलरशिप’

January 18, 2024 0

कोल्हापूर:डॉ.डी वाय पाटील कुटुंबीय राजर्षी शाहू महाराजांचा दातृत्वाचा वारसा पुढे नेण्याचे काम उत्कृष्टपणे पार पाडत आहे. ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरीट स्कॉलरशिप’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी या ठिकाणाहून सन्मानाबरोबरच जीवनाची मूल्ये सोबत घेऊन जावीत असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे […]

News

जनरल प्रॅक्टिशनर्स तर्फे दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन

January 17, 2024 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कोल्हापूर ही गेली २२ वर्षे वैद्यकीय व्यावसायीकांची संस्था (फॅमिली फिजिशियन) म्हणून कार्यरत आहे. कोल्हापूर जिल्हा व आसपासच्या परिसरातून या संस्थेत वैद्यकीय व्यावसायिक सदस्य आहेत. अँलोपॅथी, होमिओपॅथी व आयुर्वेद यांचे साधारणपणे […]

News

जीएमबीएफ व महाराष्ट्र चेंबरची दुबईत महाबिझ परिषद; अध्यक्ष डॉ. सुनील मांजरेकर, महाराष्ट्र चेंबरचे ललित गांधी यांची माहिती

January 16, 2024 0

कोल्हापूर : गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम दुबई ( GMBF) आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चर सयुंक्त विद्यमाने महाबीझ २०२४ ही आंतरराष्ट्रीय व्यापार परिषद येत्या २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी दुबई येथे होत आहे. […]

News

 ‘गोकुळ’च्या नवी मुंबई वाशी येथील दुग्धशाळेमध्ये फॉलिंग फिल्म चिलरचे उद्घाटन

January 10, 2024 0

 मुंबई  : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या नवी मुंबई वाशी शाखा येथील दुग्धशाळेच्या रेफ्रीजरेशन विभागामध्ये ८७१ Kw (किलो व्हॅट) क्षमतेचा नवीन बसविण्यात आलेल्या फॉलिंग फिल्म चिलरचे उद्घाटन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते तसेच संचालक […]

News

भाजप युवा मोर्चा ग्रामीण पश्‍चिम विभागाची जम्बो कार्यकारिणी जाहीर

January 9, 2024 0

कोल्हापूर: भारतीय जनता पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोचवून, पक्षाची ताकद वाढवण्यासाठी युवा मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकारिणी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. भाजप युवा मोर्चासाठी कोल्हापूर ग्रामीण पश्‍चिम विभागाच्या नुतन कार्यकारिणी पदाधिकार्‍यांना […]

News

डीवायपी अभियांत्रिकी सिविलच्या विद्यार्थ्यांना 45 हजारांची शिष्यवृत्ती

January 9, 2024 0

कोल्हापूर:डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कसबा बावडा येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या तीन विद्यार्थ्यांना इंडियन चॅप्टर ऑफ अमेरिकन काँक्रीट इन्स्टिट्यूट या जगातील नामांकित संस्थेकडून संशोधनासाठी 45 हजार रुपये शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.या शिष्यवृत्तीमुळे मुलांना काँक्रीट […]

News

वीज बचतीसाठी ‘गोकुळ’ उभारणार सौर ऊर्जा प्रकल्प

January 7, 2024 0

कोल्‍हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. कोल्हापूर (गोकुळ) ने सोलर ओपन ॲक्सेस स्कीम अंतर्गत ६.५ मेगा वॅट कपॅसिटीचा सौर ऊर्जा प्रकल्प मु.पो.लिंबेवाडी ता.करमाळा जि.सोलापूर येथे मे.सार्जन रिॲलिटीज प्रा.लि.पुणे यांच्यावतीने उभा करण्यात आलेल्या सोलर […]

News

‘गोकुळ’च्‍या २०२४ दिनदर्शिकेचे प्रकाशन

January 5, 2024 0

 कोल्‍हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत २०२४ या नवीन वर्षात गोकुळच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते आणि संचालक मंडळ व अधिकारी यांच्या उपस्थितीत संघाच्या प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव येथे करण्यात आले. […]

News

डॉ.डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या दोन विद्यार्थ्यांना दुबई मध्ये नोकरीची संधी

January 5, 2024 0

कोल्हापूर: कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकच्या शंभूराज भोसले आणि रोहन शिंदे यांची कॅम्पस इंटरव्ह्यू मधून दुबई येथील नामवंत कंपनीमध्ये निवड झाली आहे. हे दोघे मेकॅनिकल विभागात अंतिम वर्षात शिकत आहेत. वार्षिक ९ लाख […]

1 29 30 31 32 33 200
error: Content is protected !!