News

त्रिमीतीय 3D 4K एक्झोस्कोप विन्स हॉस्पीटल कोल्हापूर येथे उपलब्ध: विन्स ठरले भारतातील पहिले खाजगी हॉस्पीटल

December 23, 2023 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: विन्स हॉस्पीटल हे कायमच तंत्रज्ञानाच्या बाबतीत आघाडावीर राहीलेले आहे. विन्सने नेहमीच अत्याधुनिक व अद्ययावत तंत्रज्ञान अवलंबवत रुग्णांची सुरक्षितता व त्यातून रुग्णांना मिळणारे फायदे सर्वोत्तम रहावेत यासाठी प्रयल केलेला आहे.आज विन्समध्ये जागतीक दर्जाचे तंत्रज्ञान, […]

News

शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक माहिती मिळण्याची सतेज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून संधी : आ.सतेज पाटील

December 23, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : देश विदेशातील नामांकित कंपन्यांचा सहभाग व शेतकऱ्यांना नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली मिळावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या सतेज कृषी प्रदर्शनास प्रारंभ झाला असून या प्रदर्शनाचे उदघाटन प्रगतशील शेतीतज्ञ प्रताप चिपळूणकर यांच्या […]

News

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य असे “सतेज कृषी प्रदर्शन २२ ते २५ डिसेंबर दरम्यान

December 20, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य असे “सतेज कृषी व […]

News

गार्डन्स क्लबचे ५३ वे पुष्पप्रदर्शन २३ ते २५ डिसेंबर दरम्यान

December 20, 2023 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका व गार्डन्स क्लब कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक येत्या शनिवार दिनांक २३,२४ आणि २५ डिसेंबर २०२३ रोजी महावीर उद्यानामध्ये ५३ व्या  पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.  पश्चिम महाराष्ट्रामध्ये आगळे […]

News

गोकुळच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा:चेअरमन अरुण डोंगळे

December 19, 2023 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने दुधवाढ कृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे. या म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत केदारलिंग सहकारी दूध संस्था जठारवाडी ता.करवीर या संस्थेच्या दूध उत्पादकांनी […]

News

बजाजच्या ‘सर्वत्र विमा’ उपक्रमाद्वारे प्रत्येक घरात पोहचण्याचे उद्दीष्ट : तपन सिंघेल

December 19, 2023 0

कोल्हापूर : ‘सर्वत्र विमा’ उपक्रम, एक पूर्ण कार्यक्षम आणि सुसज्ज असा कार्यक्रम आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्यातील प्रदेशांतून या प्रदेशांतील 30 हून अधिक तालुक्यांतील 3,500 हून अधिक गावांना जोडेल. ‘सर्वत्र विमा’ उपक्रमाद्वारे, अनेक सेवा उपलब्ध करून […]

News

शहरातील ८८ रस्त्यांसाठी ९० कोटी रुपयांचा निधी मिळावा : आम.जयश्री जाधव

December 16, 2023 0

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील 88 रस्त्यांसाठी 90 कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केले आहे. कोल्हापूर शहरातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. यामुळे नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया […]

News

शहरातील तालमींना निधी मिळावा : आ.जयश्री जाधव; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन

December 13, 2023 0

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील तालमी व तालीम संस्थामध्ये मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व दुरुस्तीच्या कामासाठी, विशेष बाब म्हणून भरघोस निधी मिळावा अशी मागणी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे […]

News

डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाला नॅकचे ‘ ए प्लस ‘ मानांकन

December 10, 2023 0

  कोल्हापूर : येथील डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाला नॅकचे ए प्लस मानांकन जाहीर झाले आहे. नॅककडून विद्यापीठाला 3.48 सीजीपीए गुण मिळाले आहेत. या श्रेणीमुळे विद्यापीठाच्या उत्कृष्टतेवर शिक्कामोर्तब झाले आहे, अशी माहिती कुलपती डॉ. संजय डी. पाटील […]

News

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकडून अभियांत्रिकी लॅब विकसित

December 8, 2023 0

कोल्हापूर:प्रात्यक्षिक ज्ञानातून अभियांत्रिकीतील संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून घेत साळोखेनगर येथील मेकॅनिकल विभागाचे प्राध्यापक प्रविण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विध्यार्थ्यांनी ‘बेसिक मेकॅनिकल इंजिनीरिंग’ या विषयाची लॅब डेव्हलप केली आहे.सध्याच्या बदलत्या शैक्षणिक शैली मुळे प्रॅक्टिकल […]

1 31 32 33 34 35 200
error: Content is protected !!