News

राजर्षी शाहू जयंती उत्सवानिमित्त रविवारी कार्यक्रम: जिल्हाधिकारी

June 22, 2022 0

कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर यांच्या वतीने  148 वा राजर्षी शाहू जयंती उत्सव 2022 कार्यक्रम रविवार दि. 26 जून रोजी सायं. 6 वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात […]

News

अग्नीपथ योजनेच्या विरोधासाठी विरोधकांची दलालांशी हातमिळवणी खासदार धनंजय महाडिक यांचा आरोप

June 21, 2022 0

कोल्हापूर : केंद्रीय मंत्रिमंडळाने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेमुळे देशातील तरुणांना रोजगार आणि देशसेवेची नवी संधी उपलब्ध होणार आहे. या थेट भरती योजनेमुळे अनेकांची दुकानदारी बंद झाली आहेे. त्यामुळे दुखावलेल्यांना हाताशी धरून राजकीय स्वार्थासाठी देश पेटवायला […]

News

“शिवालय” मंदिरातून जनसेवेसचे व्रत अखंडीत जोपासू : राजेश क्षीरसागर

June 19, 2022 0

कोल्हापूर : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनिय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशिर्वादाने सन २००७ साली लावलेल्या “शिवालय” शिवसेना शहर कार्यालय या रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के […]

News

शिवालय” शिवसेना शहर कार्यालयाचे शिवसेना वर्धापनदिनी  उद्घाटन

June 19, 2022 0

कोल्हापूर : शिवसेना ही सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी संघटना आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी समस्त शिवसैनिकांना ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या मूलमंत्राचे बाळकडू दिले आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे […]

News

शाहू छत्रपती फॉउंडेशनच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर

June 16, 2022 0

कोल्हापूर: कोल्हापुरच्या शाहू छत्रपती फॉउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या मानाच्या राज्यस्तरीय राजर्षी शाहू आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी तानाजी शंकर कांबळे यांच्यासह वीस शिक्षकांच्या नावांची घोषणा र्फोंङेशनचे अध्यक्ष जाॅर्ज क्रूझ यांनी पत्रकार परिषदेत केली.या पुरस्कार विजेत्यामध्ये पंधरा शिक्षकाना […]

News

गोरगरिबांच्या सेवेसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणार:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

June 14, 2022 0

कागल:गोरगरीबांच्या सेवेसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणार असल्याचे भावनिक उदगार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही ते म्हणाले. कागलमध्ये निराधारांना पेन्शन वाटप, विद्यार्थ्यांना दाखले वाटप […]

News

मंत्री असलो तरी मी जनतेचा हमालच : मंत्री श्री.मुश्रीफ 

June 13, 2022 0

करंजिवणे:मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री आहे. मात्र; मंत्पदाची हवा कधीही डोक्यात शिरू दिली नाही. मी मंत्री असलो तरी गोरगरीब जनतेचा हमाल आहे., असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करीत […]

News

नुतन खासदार धनंजय महाडिक यांचे ताराराणी चौकात जल्लोषी स्वागत

June 12, 2022 0

नुतन खासदार धनंजय महाडिक यांचे ताराराणी चौकात जल्लोषी स्वागत कोल्हापूर/प्रतिनिधी:नुतन खासदार धनंजय महाडिक यांचे ताराराणी चौकात जल्लोषी स्वागत करण्यात आले. तसेच शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.राज्यसभेच्या निवडणूकीत विजय मिळवलेले खासदार धनंजय महाडिक आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष […]

News

रक्तातील कॅन्सर बरा होतो रुग्णांनी उपचारासाठी पुढे येणे आवश्यक : प्रसिद्ध रोगविकार तज्ञ डॉ.अभिजित गणपुले यांचे आवाहन

June 11, 2022 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : कॅन्सर हा आजार बरा होऊ शकतो. मात्र त्यासाठी रुग्णांनी उपचारासाठी पुढे येणे आवश्यक आहे.बरेच रुग्ण उपचार घेण्यास टाळाटाळ करतात घाबरतात मात्र यावर वेळीच उपचार रुग्णांनी करून घेतले तर रुग्ण वाचु शकतो अशा या […]

News

१२ जूनपासून गोव्यात दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन

June 7, 2022 0

कोल्हापूर : गोवा येथे गेल्या 10 वर्षांपासून होणार्‍या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मुळे देशात हिंदु राष्ट्राची चर्चा प्रारंभ झाली. त्यानंतर हिंदु राष्ट्राचे ध्येय समोर ठेवून विविध क्षेत्रांत कार्य करणे प्रारंभ झाले. या 10 व्या अधिवेशनात […]

1 42 43 44 45 46 164
error: Content is protected !!