News

आयएम कोल्हापूरच्यावतीने केएमए-कॉन हॉस्पिकॉन २०२२ या वैद्यकीय परिषदांचे आयोजन

March 17, 2022 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: वैद्यकीय क्षेत्रात होत असणारे नवनवीन बदल डॉक्टरांनी आत्मसात करणे अपरिहार्य असते. यासाठी शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील शिखर संस्था असणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शाखा कोल्हापुरच्यावतीने केएमए-कॉन आणि सर्व हॉस्पिटलच्या वतीने हॉस्पिकॉन- २०२२ […]

News

अपेक्सची कोलंबियातील स्त्री रुग्णावर यशस्वी उपचार करत ग्लोबल भरारी : कोल्हापूर मेडिकल टुरिझम होणार गतिमान

March 16, 2022 0

कोल्हापूर : अवघे समाज जीवन आता कोरोना ची मरगळ दूर करत गतिमान होत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या मेडिकल टुरिझम विश्वाला गतिमानता देण्यात अपेक्स नर्सिंग होम ने भरारी घेतली आहे.. प्रतिथयश अस्थिविकारतज्ज्ञ डॉ उमेश जैन यांनी […]

News

‘गोकुळ’ मुळे सीमाभागातील दूध उत्‍पादकांना चांगले दिवस:आ.श्रीमंत पाटील

March 14, 2022 0

कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर संचलित शिवनेरी कृषी अभिवृध्‍दी क्लस्टर बल्क कुलर संघ बमनाळ ता.अथणी, जि.बेळगांव युनिटचे  उद्घाटन आमदार श्रीमंत पाटील यांच्‍या शुभहस्ते  व गोकुळचे  चेअरमन विश्‍वास पाटील यांच्‍या प्रमुख उपस्थिती झाले.यावेळी बोलताना […]

News

शाहू महाराजांच्या समतेचा जागर राज्यभर करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ 

March 12, 2022 0

 कोल्हापूर:अर्थसंकल्पाच्या रुपाने आज सर्वात मोठा निर्णय झाला तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी नियमितपणाने कर्ज भरतात. ही संख्या ९२ ते ९५ टक्के आहे. यांना आजवर कधीही कर्जमाफीचा फायदा झालेला नाही. कारण; दरवेळी थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी […]

News

डी.वाय.पाटील विद्यापीठाचा १० वा दीक्षांत समारंभ उत्साहात

March 12, 2022 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा दहावा दीक्षांत समारंभ आज शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी शिर्के सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव […]

News

महाराष्ट्राचे शिल्पकार स्‍व. यशवंतरावजी चव्‍हाण यांना गोकुळ मार्फत अभिवादन

March 12, 2022 0

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयात भारताचे माजी संरक्षण मंत्री व महाराष्‍ट्राचे पहिले मुख्‍यमंत्री स्‍व. यशवंतरावजी चव्‍हाण यांच्‍या १०९ व्‍या जयंतीनिमीत्‍य गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील(आबाजी) यांच्या हस्ते व  संचालकसो यांच्‍या […]

News

चार राज्यातील भाजपाच्या घवघवीत यशाबद्दल भाजपच्यावतीने आनंदोत्सव

March 11, 2022 0

कोल्हापूर : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश संपादन झाले. भाजपाच्या या घवघवीत यशाबद्दल भाजपा कोल्हापूरच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा केला.निकालाचा […]

News

पंजाब विजयानंतर ‘आप’ची गर्जना; रॅलीसह साखर-पेढे वाटून साजरा केला विजयोत्सव

March 10, 2022 0

कोल्हापूर:पंजाब विधानसभा निवडणुकीत 117 पैकी तब्बल 91 जागा जिंकून आम आदमी पार्टीने निर्विवाद सत्ता मिळवली. पंजाब निवडणुकीचे निकाल लागताच आम आदमी पार्टीने कोल्हापुरात एकच जल्लोष केला. उद्यमनगर येथील प्रचार कार्यालयात जमून ढोल-ताशांच्या गजरात विजयोत्सवाची सुरुवात […]

News

जिल्हा सराफ संघाचा मेळावा उत्साहात

March 10, 2022 0

कोल्हापूर: मुंबई येथे आयोजित ज्वेलरी मशिनरीच्या प्रदर्शनाला अधिकाधिक सराफ व सुवर्णकारांनी भेट देऊन नवतंत्रज्ञानाची माहिती घेऊन व्यवसायात वृद्धी करावी, असे आवाहन केएनसीच्या कार्यकारी संचालक क्रांती नागवेकर यांनी केले.ज्वेलरी मशिनरी अँड अलाईड इंडिया इंटरनॅशनल एक्स्पो (जीएमएआयआयई) […]

News

करवीर नगरीत उत्साहात युवराज संभाजीराजेंच स्वागत होणार

March 9, 2022 0

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी युवराज संभाजी छत्रपती महाराजांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला होता.लोकशाहीमध्ये मिळालेल्या घटनात्मक कक्षेत राहून समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध हा लढा देण्याचा निर्धार त्यांच्या मनात पक्का होता. छत्रपती घराण्याच्या उज्ज्वल परंपरेनुसार या […]

1 49 50 51 52 53 160
error: Content is protected !!