News

डी. वाय.पाटील पॉलिटेक्निक मध्ये ई-टेंडरिंग कार्यशाळा संपन्न

March 21, 2023 0

कोल्हापूर: कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवायचे असेल तर गुणवत्ता असणे आवश्यक आहे.स्पर्धेच्या युगामध्ये अभियंत्यांनी स्वतःला अपडेट ठेवावे ,असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाहुवाडी विभागाचे उपअभियंता धनंजय भोसले यांनी केले.कसबा बावडा येथील डॉ.डी वाय पाटील पॉलिटेक्निक मध्ये […]

News

संताजी घोरपडे साखर कारखाना अडचणीत आणण्याचे षडयंत्र मोडून काढूया:जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील

March 20, 2023 0

कागल:अफाट इच्छाशक्ती आणि प्रचंड जिद्दीच्या जोरावर उभारलेला सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना शेतकऱ्यांच्या श्रमाचे मंदिर आहे. या कारखान्याला काही दृष्ट प्रवृत्ती जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करीत आहेत. तमाम शेतकरी आणि कामगारांच्या चुलीत पाणी ओतण्याचा ते प्रयत्न […]

News

डी.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये ५ दिवसाच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया

March 17, 2023 0

कोल्हापूर:कदमवाडी येथील डॉ. डी.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये केवळ ५ दिवसांच्या बाळाच्या डोक्यातीलल गाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ५ दिवसाच्या उपचारानंतर हे बाळ बरे झाले असून हॉस्पिटलचा नवजात शिशु विभाग वरदान ठरला आहे.डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी दाखल […]

News

गोकुळचा’ ६० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

March 16, 2023 0

कोल्‍हापूरः गोकुळ दूध संघाची स्‍थापना १६ मार्च १९६३ इ. रोजी ७०० लिटर दूध संकलनावर झाली. आज ७०० लिटर वरुन सध्या प्रतिदिनी सरासरी १४ लाख लिटर दूध संकलन होत आहे. यासाठी दूध उत्‍पादक शेतकरी, दूध संस्‍था, व […]

News

डी.वाय.पाटील अभियांत्रिकमध्ये ‘आयआयसीएचई’ स्टूडंट चाप्टरची स्थापना

March 16, 2023 0

कोल्हापूर:डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केमिकल इंजिनिअरिंग विभागात या क्षेत्रातील नामांकित शिखर संस्था इंडियन इंस्टीटयूट ऑफ केमिकल इंजिनिअर्सच्या (आयआयसीएचई) स्टुडंट चाप्टरची स्थापना करण्यात आली. सदर चॅप्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील विविध तंत्रज्ञानावर तसेच विविध विषयांवर […]

News

१२ शिक्षकांचा नेशन बिल्डर्स अवॉर्ड्स देऊन सन्मान

March 15, 2023 0

कोल्हापूर:रोटरी क्लब व शिक्षक या दोहोंचे सामजिक कार्य मोठे असून कोल्हापूर जिल्ह्याच्या एज्युकेशन डेव्हलपमेंट इंडेक्स (शिक्षण विकास निर्देशांक) मध्ये त्यांनी भरीव योगदान द्यावे अशी अपेक्षा माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यानी केली. रोटरी क्लब ऑफ […]

News

कोल्हापूर शहरातील तालमींना निधी द्यावा : आमदार जयश्री जाधव

March 15, 2023 0

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील तालमी व तालीम संस्थामध्ये मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व दुरुस्तीच्या कामासाठी, विशेष बाब म्हणून भरघोस निधी द्यावा अशी मागणी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे […]

News

डी.वाय.पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटलिटीमध्ये महिला दिन उत्साहात

March 10, 2023 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी:सध्याच्या काळात सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र, त्याचा गैरफायदा घेऊन महिलांच्या बदनामीचे, शोषणाचे प्रकार वाढीस लागले आहेत. हे गैरप्रकार रोखण्यासाठी महिलांनी सोशल मिडीयाचा वापर अत्यंत जबाबदारीने करावा असे आवाहन निर्भया पथकाच्या […]

News

चित्रनगरीच्या विकासासाठी सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज:आ.हसन मुश्रीफ यांची लक्षवेधी

March 10, 2023 0

कोल्हापूर : हे कलापूर आहे. कोल्हापूरला सिनेसृष्टीची थोर परंपरा आहे. कलामहर्षी बाबुराव पेंटर, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर व मंगेशकर कुटुंबीयसुद्धा कोल्हापुरातूनच पुढे आले आहेत. स्वर्गीय भालजी पेंढारकर यांचा पहिला स्टुडिओ कोल्हापुरात होता. यामुळेच, कोल्हापूरला चित्रनगरी स्थापन […]

News

अर्थसंकल्पामध्ये कोल्हापूरच्या बाबतीत दूजाभाव:विधानपरिषद गटनेते आ.सतेज पाटील

March 9, 2023 0

कोल्हापूर:राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोल्हापूरला काहीही ठोस मिळाले नसून कोल्हापूरला निधी देण्याकडे राज्य शासनाने साफ दुर्लक्ष केले आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कुलस्वामिनी अंबाबाईची नगरी आणि रयतेचे राजे शाहू महाराजांची कर्मभूमी असलेल्या कोल्हापूर बाबत राज्य शासनाचा हा […]

1 52 53 54 55 56 200
error: Content is protected !!